Thursday , 8 June 2023
Home Uncategorized Smart TV : चक्क! अर्ध्या किमतीत स्मार्ट टीव्ही, खरेदीसाठी ऑफर एकदा वाचाच…
Uncategorized

Smart TV : चक्क! अर्ध्या किमतीत स्मार्ट टीव्ही, खरेदीसाठी ऑफर एकदा वाचाच…

Smart TV

Smart TV : जर तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करायचं तुमच्या डोक्यात असेल की, भविष्यात प्लॅनिंग असेलत तर तुमच्यासाठी सध्या एक दमदार ऑफर चालून आली आहे. कारण, सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर फॅब टीव्ही फेस्ट सेल सुरू आहे. हा सेल सोमवारी 10 एप्रिलपर्यंत चालणार आहे. यामध्ये टॉप ब्रँड्सच्या टीव्हीवर 50 टक्के इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ मिळतो आहे. याशिवाय तुम्हाला या डील्समध्ये अनेक बँक ऑफर्सचाही देखील लाभ आहे. चला, तर पाहूया कोणत्या स्मार्टटीव्हीचा ऑफरमध्ये समावेश आहे.

रेडमी 80 cm (32 inch) : या 30 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24 हजार 999 रुपये एवढी आहे. दरम्यान तुम्ही अमेझॉनवरून तुम्ही 52 टक्के डिस्काउंटसह केवळ 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीसाठी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला त्यावर 10 टक्क्यांची झटपट सूट मिळेल. तर या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 17 हजार 400 रुपये आहे, परंतु तो 49 टक्के सूटसह 8 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तर तुम्ही तुमच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही 10 टक्के झटपट सवलत मिळवू शकता.

हे वाचा: WPL Delhi Capitals Squad : वूमन्स प्रीमियर लीगचा लिलाव संपन्न; दिल्लीच्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा.

Smart TV

एमआय 80 cm (32 Inch) 5A Series : या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24 हजार 999 रुपये आहे. अमेझॉनवर हा स्मार्ट टीव्ही 48 टक्के सूटसह अवघ्या 12 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पैसे भरले तर तुम्हाला 10 टक्के तात्काळ सवलतीचा लाभ मिळेल.

एनयू 109 cm (43 inch) Premium Series : या 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 39 हजार 999 रुपये एवढी आहे, परंतु तुम्ही अमेझॉनवरून हा टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला 50 टक्के सूट मिळेल. यामुळे हा टीव्ही तुम्ही अवघ्या 19 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 750 रुपयांच्या झटपट सूटचाही लाभ मिळेल.

कोडॅक 98 cm (40 in) : या 40-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24 हजार 99 रुपये आहे परंतु 40 टक्के सूटसह हा टीव्ही अवघ्या 14 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही 10 टक्के तात्काळ सवलतीचा लाभ घेऊ शकता.

हे वाचा: 10 वी पास आहात? भारतीय पोस्टल सर्कलमध्ये मेगा भरती!

Related Articles

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...

Uncategorized

EV Market :EV चे मार्केट आहे फुल्ल जोरात

EV market : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेत लक्षणीय वाढ होते आहे आणि...

मसालेदार मार्केट
Uncategorized

Spicy Market : मसालेदार मार्केट.

Spicy Market : भारतीय मसाल्यांचे मार्केट आता चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. हा...