Wednesday , 17 July 2024
Home Jobs MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024
MUCBF Recruitment 2024

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत 15 जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती..

MUCBF Recruitment 2024

हे वाचा: IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती होणार; अर्ज कसा करायचा? पहा.

MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 15 जागा भरण्यात येणार आहे. जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

MUCBF Recruitment 2024 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक ग्रेड-2

हे वाचा: EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या 'या' शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु

एकूण पदसंख्या : 15 जागा

शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर
2) MS-CIT किंवा समतुल्य

हे वाचा: MPSC PSI Exam 2023 : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा

MUCBF Recruitment 2024

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद

शुल्क : या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये (1180 rs) शुल्क असणार आहे.

MUCBF Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

MUCBF Recruitment 2024

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

महत्वाच्या तारखा :

वरील भरती प्रक्रियेत 22 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here). Subscribe Now

  Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

  Related Articles

  AIIA Recruitment 2024
  Jobs

  AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

  AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

  BIS Recruitment 2024
  Jobs

  BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

  BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

  SBI Clerk Recruitment 2023
  Jobs

  SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

  SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...

  Maharashtra District Court Recruitment 2023
  Jobs

  Maharashtra District Court Recruitment 2023 : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5 हजार 793 जागांसाठी भरती सुरु.

  Maharashtra District Court Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी...