Saturday , 27 April 2024
Home Jobs Government Job : ‘ही’ सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
Jobs

Government Job : ‘ही’ सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

Government Job 2023
Government Job 2023 : Letstalk

Government Job : पदव्युत्तर पदवी घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे. सरकारच्या एक विभागामध्ये महत्वाच्या पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सरकारच्या कोणत्या विभागामध्ये ही नोकरीची संधी उपलब्ध आहे? तसेच कोणत्या जागांसाठी भरती होणार आहे? चला तर मग जाणून घेऊयात याबाबतची संपूर्ण माहिती.

Government Job 2023
Government Job 2023 : Letstalk

Government Job 2023 : सरकारी नोकरी करण्याची संधी

भारत सरकारच्या (Government of India) ‘पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल (Controller General of Patents, Designs, and Trade Marks Recruitment 2023) अंतर्गत महत्वाच्या 500 हुन अधिक जागांवरती भरती होणार आहे. ह्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? वयोमर्यादा काय आहे? परीक्षा कधी असणार? सर्वात महत्वाचं ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात याबाबतची संपूर्ण माहिती.

हे वाचा: MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; अर्ज कसा कुठे आणि कसा करायचा?

Government Job 2023 : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया :

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव : पेटंट आणि डिझाईन परीक्षक (ग्रुप-A)

एकूण पदसंख्या : 553 जागा

हे वाचा: IPPB Bank Recruitment 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया.

Government Job 2023
Government Job 2023 : Letstalk

Government Job 2023 : शैक्षणिक पात्रता काय आहे?

खालीलपैकी कोणत्याही एका शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक

  1. बायो-टेक्नोलॉजी
  2. बायो-केमिस्ट्री
  3. केमिस्ट्री
  4. पॉलोमर सायन्स
  5. कॉम्प्युटर सायन्स
  6. IT
  7. फिजिक्स

किंवा याव्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्याही एका शाखेमध्ये पदवी आवश्यक

हे वाचा: BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

  1. फूड टेक्नोलॉजी
  2. बायो-मेडिकल इंजिनिअरिंग
  3. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
  4. इलेक्ट्रिकल
  5. कॉम्प्युटर सायन्स
  6. सिव्हिल
  7. मेकॅनिकल
  8. मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य

वयोमर्यादा –

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 04 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 21 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.

Government Job 2023
Government Job 2023 : Letstalk

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्लूएस या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही.

Government Job 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा.

जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा. 

महत्वाच्या तारखा –

या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 04 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

परीक्षा कधी होणार?

  • पूर्व परीक्षा : 03 सप्टेंबर 2023
  • मुख्य परीक्षा : 01 ऑक्टोबर 2023

भरतीचे स्वरूप :

या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वात आधी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येऊ शकते.

या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...