Saturday , 27 April 2024
Home Jobs MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती सुरु; असा करा अर्ज
Jobs

MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती सुरु; असा करा अर्ज

MSC Bank Recruitment 2023
MSC Bank Recruitment 2023

MSC Bank Recruitment 2023 : ज्या तरुणांना बँक क्षेत्राशी निगडित करियर करायचं आहे, अशा तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये (Maharashtra State Cooperative Bank) भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रिये अंतर्गत विविध महत्वाच्या पदांच्या 153 जागा भरण्यात येणार आहे. जाणून घ्या भारीविषयी सविस्तर माहिती..

MSC Bank Recruitment 2023
MSC Bank Recruitment 2023

MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती 2023

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती सुरु (Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2023) झालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अधिकारी, लिपिक आणि लघुलेखक या पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. ह्यामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाईन अर्ज दाखल कराचा आहे. त्यानंतर परीक्षा होणार आहे. ही परीक्षा प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदासाठी एकूण 200 गुणांची असणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थी लिपिक पदासाठी आणि लघुलेखक (मराठी) पदासाठी देखील एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे.

हे वाचा: Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार जागांवरती बंपर भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अनुभव किती पाहिजे? तसेच अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या याबातची सविस्तर माहिती.

MSC Bank Recruitment 2023

MSC Bank Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे –

हे वाचा: Government Job : 'ही' सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

पद क्र.   पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  वयाची अट

(31 ऑगस्ट 2023 रोजी)

शुल्क
1 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी  45 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

2) 02 वर्षे अनुभव.

23 ते 32 वर्षे 1 हजार 770 रुपये
2 प्रशिक्षणार्थी लिपिक  107 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. 21 ते 28 वर्षे 1 हजार 180 रुपये
3 लघुलेखक (मराठी) 01 पदवीधर 23 ते 32 वर्षे 1 हजार 770 रुपये
एकूण पदसंख्या : 153

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

हे वाचा: IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज

MSC Bank Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

MSC Bank Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)

MSC Bank Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लीक करा.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...