Saturday , 27 April 2024
Home Jobs AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024
AIIA Recruitment 2024

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 125 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कुठे आणि का करायचा? जाणून घेऊयात या बाबतची सविस्तर माहिती

 

हे वाचा: MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; अर्ज कसा कुठे आणि कसा करायचा?

AIIA Recruitment 2024 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे

पदाचे नाव : नॉन टिचिंग पोस्ट्स

एकूण पदसंख्या : 125 जागा

हे वाचा: Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/B.Sc/12वी उत्तीर्ण/इंजीनिअरिंग पदवी/GNM

नोकरी ठिकाण : दिल्ली /गोवा

AIIA Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

धिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

हे वाचा: Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मोठी भरती सुरु; Apply Now

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 31 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here)







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...

    Maharashtra District Court Recruitment 2023
    Jobs

    Maharashtra District Court Recruitment 2023 : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5 हजार 793 जागांसाठी भरती सुरु.

    Maharashtra District Court Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी...