BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु झालेली आहे. या भरती अंतर्गत 107 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी पात्रता काय? अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.
BIS Recruitment 2024 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
पदाचे नाव : कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज
पदसंख्या : 107 जागा
हे वाचा: Krushi Sevak Bharti 2023 : राज्यात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती सुरु.
शैक्षणिक पात्रता :
(1) संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech/PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS
(2) 05 ते 10 वर्षे अनुभव
वयाची अट : 19 जानेवारी 2024 रोजी 65 वर्षांपर्यंत.
BIS Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here)
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 19 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).