SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची सर्वा त मोठी बँक स्टेट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपिक पदांच्या तब्बल 8 हजार 283 जागांसाठी सुरु झाली आहे (SBI Clerk Recruitment 2023). अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्ये संपूर्ण माहिती.
SBI Clerk Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
हे वाचा: AHD Maharashtra Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु; असा करा अर्ज.
पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)
पदसंख्या :
SC | ST | OBC | EWS | GEN | Total |
1284 | 748 | 1919 | 817 | 3515 | 8283 |
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
हे वाचा: Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
हे वाचा: NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु, 'असा' करा अर्ज
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल, ओबीसी आणि एडब्ल्यूएस या प्रवर्गातील उमेदवारांना सातशे पन्नार रुपये (₹750/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
SBI Clerk Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here)
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
SBI Clerk Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
परीक्षा :
पूर्व परीक्षा – जानेवारी 2024
मुख्य परीक्षा – फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
वरील भरती प्रक्रियेत 10 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).