Sunday , 26 November 2023
Home Jobs Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू; अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या.
Jobs

Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू; अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या.

Bank of Maharashtra Bharti 2023
Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023 : सरकार नियंत्रित बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये महत्वाचे पद भरण्यात येणार आहेत. (Bank of Maharashtra Recruitment 2023) ह्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊयात ह्या भरतीविषयी अधिक माहिती…

Bank of Maharashtra Bharti 2023
Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू झालेली आहे. ह्या बाबतची अधिकृत जाहिरात बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत (Bank of Maharashtra Recruitment 2023) महत्वाच्या विविध पदांच्या तब्बल 100 जागा भरण्यात येणार आहे. भरती मध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराला महाराष्ट्र बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तसेच या बाबतची सविस्तर महती देखील त्याच वेबसाईटवर उपलब्ध आहे. ह्या भरती मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या याबातची सविस्तर माहिती…

हे वाचा: IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज

Bank of Maharashtra Bharti 2023
Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023 : संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वयोमर्यादा

(30 सप्टेंबर 2023 पर्यंत)

1 क्रेडिट ऑफिसर स्केल II  50 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) MBA, PGDBA, PGDMA, CA, CFA, ICWA
3) 03 वर्षे अनुभव
25 ते 32 वर्षे
2 क्रेडिट ऑफिसर स्केल III  50 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 

2) MBA, PGDBA, PGDMA, CA, CFA, ICWA

हे वाचा: CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती सुरु; असा करा अर्ज

3) 05 वर्षे अनुभव

25 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रतेमध्ये सूट :

एसटी (ST), एससी (SC), ओबीसी (OBC) आणि पीडब्ल्यूडी (PWD) प्रवर्गातील उमेदवारांना दोनही पदांकरिता गुणांमध्ये 5% सवलत मिळणार आहे.

वयामध्ये सूट :

हे वाचा: Maharashtra Post Office Recruitment 2023 : महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये 3 हजार जागांसाठी भरती सुरु

या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.

शुल्क :

जनरल, ओबीसी आणि इडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार एकशे ऐंशी रुपये (₹1180/-) परीक्षा शुल्क असणार आहे. तसेच एसटी (ST), एससी (SC) आणि पीडब्ल्यूडी (PWD) प्रवर्गातील उमेदवारांना केवळ एकशे ऐंशी (₹118/-) रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.

Bank of Maharashtra Bharti 2023
Bank of Maharashtra Recruitment 2023

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Bank of Maharashtra Bharti 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here) 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here) 

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here) 

Bank of Maharashtra Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? या बाबतची सविस्तर माहिती बॅंकेकडून नंतर कळविण्यात येणार आहे. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).

Related Articles

Territorial Army Recruitment 2023
Jobs

Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज

Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झाली आहे....

SIDBI Recruitment 2023
Jobs

SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु’; असा करा अर्ज

SIDBI Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी...

Exim Bank Recruitment 2023 : India Exim Bank Recruitment 2023
Jobs

Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात बँकेत (Export-Import Bank of India)...

Maharashtra Metro Recruitment 2023
Jobs

Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा

Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती सुरु झालेली आहे....