Friday , 29 September 2023
Home Jobs MPSC PSI Exam 2023 : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा
Jobsघडामोडी

MPSC PSI Exam 2023 : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा

LetsTalk | MPSC PSI
LetsTalk | MPSC PSI

MPSC PSI Exam 2023 : पोलिसात उपनिरीक्षक व्हायचं आहे?

अर्ज करा आणि लागा अभ्यासाला…

(Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023)

MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

११ सप्टेंबर पासून online application करता येईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) पदाच्या ६१५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

MPSC_PSI _ LetsTalk
MPSC_PSI _ LetsTalk

काय आहे पात्रता – सध्या जी मंडळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत किंवा पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई ह्या पदावर आहेत ते ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत.

हे वाचा: New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन

शैक्षणिक पात्रता
1 – पदवीधर + ४वर्षे नियमित सेवा झालेली असावी
2 – बारावी + ५वर्षे नियमित सेवा झालेली असावी
3 – दहावी + 6वर्षे नियमित सेवा झालेली असावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रभर

हे वाचा: SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'या' पदांसाठी मेगा भरती सुरु.

अर्जासोबतचे शुल्क : खुला प्रवर्ग : रुपये ५४४/- (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रुपये ३४४/-)

पूर्व परीक्षा – २ डिसेम्बर २०२३

खालील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतल्या जातील – छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

हे वाचा: ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदमध्ये 19,000 पेक्षा अधिक जागांवर मेगा भरती सुरु.

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.

Online Apply from 11 Sept 2023

Related Articles

RBI Assistant Recruitment 2023
Jobs

RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here

RBI Assistant Recruitment 2023 : भारताची मध्यवर्ती बँक (Central Bank) म्हणजेच भारतीय...

Nashik Police Patil Bharti 2023
Jobs

Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु

Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पोलीस पाटील’...

Bajaj Pulsar N150
GKघडामोडी

Bajaj Pulsar N150 : बजाज पल्सर N150 लवकरच मार्केटमध्ये

Bajaj Pulsar N150 :  बजाज पल्सरचे नवीन मॉडेल बाजारात येते आहे. Pulsar...