Nagpur Municipal Corporation Bharati 2023 : नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुरु झाली आहे. ही भरती महानगरपालिकेच्या NUHM अंतर्गत होणार आहे. तसेच ह्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 114 जागा भरल्या जाणार आहे. तसेच या भरती अंतर्गत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून डायरेक्ट मुलाखतीद्वारे योग्य उमेदवार सिलेक्ट केला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती विषयी सविस्तर माहिती.

Nagpur Municipal Corporation Bharati 2023 : नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुरु
नागपूर महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 114 जागा भरल्या जाणार आहे. थेट मुलाखतीद्वारे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ह्यासाठी फक्त आवश्यकता त्या कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी ठरलेल्या पत्त्यावर जाऊन मुलाखत द्यायची आहे. ह्याबाबतची अधिकृत जाहिरात नागपूर महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ह्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा जाणून घ्या.
Nagpur Municipal Corporation Bharati 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांबाबतचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव आणि एकूण पदसंख्या जागा
हे वाचा: IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज
1) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUHM) – 06 जागा.
2) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (15वा वित्त आयोग) – 108 जागा.
एकूण पदसंख्या : 114 जागा.
हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस (MBBS)
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : नागपूर
फी : फी नाही
Nagpur Municipal Corporation Bharati 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात आणि अर्ज (Form) – येथे पाहा (Click Here)
मुलाखतीची तारीख आणि मुलाखतीचे ठिकाण –
मुलाखतीची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.