Tuesday , 5 November 2024
Home Jobs IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज
Jobs

IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु
IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु

IB Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभागात भरती (Intelligence Bureau Recruitment 2023) सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff) सारख्या जागा भरण्यात येणार आहे. तसेच शैक्षणि पात्रता दहावी पास असणार आहे. जाणून घेऊयात या भरती विषयी सविस्तर माहिती…

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु
केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु

केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु झालेली आहे. ह्या बाबतची अधिकृत जाहिरात संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार ह्या भरती अंतर्गत विविध पदांच्या 677 जागा भरण्यात येणार आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या भरती (IB Bharti 2023) प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती….

हे वाचा: Bank Job 2023 : महाराष्ट्रातील 'या' बँकेमध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

IB Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) 362 1) 10वी उत्तीर्ण.

2) हलके वाहन चालक परवाना (LMV)

3) 01 वर्ष अनुभव

2 मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) 315 10वी उत्तीर्ण.
Total – 677

केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु : वयोमर्यादा

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु

हे वाचा: Bank Note Press Recruitment 2023 : सरकारी नोकरी करण्याची संधी - बँक नोट मुद्रणालयात भरती सुरु

पद क्र.1 : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

पद क्र.2 : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.

वयात सूट :

हे वाचा: Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु.

या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.

केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु : शुल्क

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल (Genera), ओबीसी (OBC) आणि इडब्लूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे तर एसटी (ST), एससी (SC), ExSM आणि महिला उमेदवारांना चारशे पन्नास रुपये (₹450/-) शुल्क असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

IB Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? या बाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून नंतर कळविण्यात येणार आहे. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा थे क्लीक करा (Click Here).

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...