Saturday , 27 April 2024
Home Jobs WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; अर्ज कसा करायचा?
Jobs

WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023
WRD Maharashtra Recruitment 2023

WRD Maharashtra Recruitment 2023 : सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारच्या जलसंपदा विभागामध्ये मेगा भरती होणार आहे. ह्या भरती अंतर्गत 14 विविध पदांच्या तब्बल 4 हजार 497 जागा भरण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी ही सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. जाणून घेऊयात ह्या भरती विषयी अधिक माहिती.

WRD Maharashtra Recruitment 2023
WRD Maharashtra Recruitment 2023

WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात भरती सुरु

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4 हजार 497 जागांसाठी मेगा भरती (महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023) सुरु झालेली आहे. या बाबतची अधिकृत जाहिरात महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यास देखील आज पासून सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकता. चला तर मग ह्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? या भरती मध्ये कोण कोणत्या जागा भरण्यात येणार आहे? ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घेऊयात या बाबतची सविस्तर माहिती

हे वाचा: Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023 : पदांचा संपूर्ण तपशील

WRD Maharashtra Recruitment 2023
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023

 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19 1) 10वी उत्तीर्ण

2) लघुलेखन 100 श.प्र.मि.

हे वाचा: Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.

3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14 भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05 भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
5 आरेखक (गट-क) 25 स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60 स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35 भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
9 अनुरेखक (गट-क) 284 1) 10वी उत्तीर्ण

2) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा

10 दफ्दर कारकुन (गट-क) 430 1) कोणत्याही शाखेतील पदवी

2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

11 मोजणीदार (गट-क) 758 1) कोणत्याही शाखेतील पदवी

हे वाचा: AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189 1) कोणत्याही शाखेतील पदवी

2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138 1) 10वी उत्तीर्ण

2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08 1) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण

2) ITI भूमापक (सर्वेक्षक)

3) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य

Total 4497

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्ग, अनाथ, आदुघ तसेच दिव्यांग उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे.

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

WRD Maharashtra Recruitment 2023
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023

WRD Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...