SBI PO Exam 2023 : Great Opportunity to start career.
भारतातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेत ऑफिसर म्हणून नोकरीची संधी.
SBI मध्ये 2000 जागांसाठी भरती सुरु होते आहे. त्या संदर्भात अर्ज करण्यासाठी जाहिरात आली आहे.
हे वाचा: RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here
तुम्ही जर पदवीधर असाल किंवा अगदी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरी ह्या पोस्ट साठी अर्ज करू शकता.
भारतातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेत जॉब करण्याची ही संधी आहे. नव्या जमान्यातली मंडळी ह्या संधीचा लाभ घेऊ शकतात. ज्यांचे वय १ एप्रिल २०२३ रोजी २१ ते ३०च्या दरम्यान आहे त्यांना अर्ज करता येणार आहे. संपूर्ण भारतभर कुठेही जायची तयारी असणाऱ्या तरुण तरुणींनी नक्कीच ह्या PO पोस्ट साठी अर्ज करावा.
State Bank of India Probationary Officers Recruitment
पोस्ट – प्रोबेशनरी ऑफिसर्स
हे वाचा: Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?
किती जागा आहेत – 2000
जाहिरात जारी होण्याचा दिनांक – ७ सप्टेंबर २०२३ (07/09/2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०२३ (27/09/2023)
परीक्षा दिनांक – पूर्व परीक्षा – नोव्हेम्बर 2023 , मुख्य परीक्षा – डिसेम्बर अथवा जानेवारी 2023
कोण करू शकतं अर्ज – पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे
वयाची अट – 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
परीक्षेचे शुल्क – General/EWS/OBC – रुपये 750/- (SC/ST/PWD: फी नाही)
कुणासाठी किती जागा आहेत –
SC – 300
ST – 150
OBC – 540
EWS – 200
GEN – 810
Total – 2000
मूळ जाहिरात इथे पाहावी – https://bit.ly/47YzkXA
LetsTalk कडून परीक्षार्थीना शुभेच्छा!