Central Bank of India Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये (Bank Jobs) मोठी भरती सुरु झालेली आहे. मॅनेजर लेव्हलच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं गरजेचं आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा घ्यायचा? यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरु झालेली आहे. तसेच ह्या भरतीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
हे वाचा: RBI Recruitment : RBI Assistant ह्या पदासाठी भरती
Central Bank of India Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील
पदाचे नाव : मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)
एकूण पदसंख्या : 1000 जागा
हे वाचा: RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here
प्रवर्गानुसार पदसंख्या खालीलप्रमाणे :
SC | ST | OBC | EWS | GEN | Total |
150 | 75 | 270 | 100 | 405 | 1000 |
अशा एकूण 1000 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता :
(1) कोणत्याही शाखेतील पदवी.
(2) CAIIB
अनुभव :
ऑफिसर म्हणून 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा लिपिक म्हणून 06 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे गरजेचा आहे.
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 31 मे 2023 पर्यंत सरासरी 18 ते 32 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांना वयात 3 ते 5 वर्षे सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : भारतामध्ये कुठेही
शुल्क :
खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी 850+GST रुपये शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी 175+GST रुपये शुल्क असणार आहे.
Central Bank of India Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
Central Bank of India Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 15 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा ऑगस्ट 2023 मध्ये ऑनलाईन पद्धतीने (Online Exam) होणार आहे. या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.