Job Update : भारत सरकार संचालित यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 5 हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरु.
Job Update : आधी कोरोना आणि आता आर्थिक मंदीचं संकट. यामुळे अनेकांना आल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे. तसेच अशा परिस्थितीत पुन्हा नोकर भरती सुरु होईल का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला!-->…