Saturday , 19 October 2024
Home Jobs IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज
Jobs

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज

IB Recruitment 2023
IB Recruitment 2023 : Letstalk

IB Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या होतकरू तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारताच्या केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु झाली आहे. जागा भरण्या संबधितची जाहिरात केंद्रीय गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केली आहे. गुपचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या भरतीप्रक्रियेमध्ये केंद्रीय गुपचर विभागामध्ये ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II या पदाच्या अनेक जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे होतकरू तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. या भरती प्रकियेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तर जाणून घेऊयात या भरती बाबतची सविस्तर माहिती….

IB Recruitment 2023
                                       IB Recruitment 2023 : Letstalk

IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु

केंद्रीय गुप्तचर विभागात ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II या पदाच्या जवळपास 797 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रता देखील पदवीधर किंवा त्यापेक्षा अधिक गरजेचं आहे. तर ही भरती प्रक्रिया कशी असणार आहे.. सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

हे वाचा: Government Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती होणार.

IB Recruitment 2023 : भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा द्यायचा? पदांनुसार नेमकी पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव : ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल

एकूण जागा : 797 जागा

हे वाचा: Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.

एकूण जागांची संख्या ह्या विविध प्रवर्गानुसार विभागली गेलेली आहे.

IB Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता – 

इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स. IT, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स, गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी. वरील सर्व पदवीधारक या भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरु, अर्ज कसा आणि कुठे करायचा? पाहा.

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

IB Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा.

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

ऑनलाईन अर्ज – येथे करा

IB Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 23 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? याची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...