Bank Job Recruitment : चांगल्या बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. पदवीधर असणाऱ्यांसाठी IDBI बँकेत तब्बल 1036 रिक्त जागांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेत भाग देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा आणि कुठे करायचा? या भरती बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
Bank Job Recruitment : IDBI बँकेतील भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे :
पदाचे नाव आणि पदसंख्या
पदाचे नाव : एक्झिक्युटिव
हे वाचा: CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती सुरु; असा करा अर्ज
एकूण जागा : 1036 जागा (विविध प्रवर्गासाठी जागा राखीव आहेत, यासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह पदवीधर (SC, ST, PWD : 50% गुण)
नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 20 ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्षे वयात सूट असणार आहे तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट असणार आहे.
Bank Job Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
हे वाचा: SBI Recruitment : 439 Posts - स्टेट बँकेत मोठी भरती
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
महत्वाच्या तारखा :
वरील भरती प्रक्रियेत 07 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.
ऑनलाईन चाचणी परीक्षा 02 जुलै 2023 रोजी होणार आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.