Government Job Recruitment : देश सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात आपलं योगदान देण्याची मोठी संधी आहे. भारतीय नौदलामध्ये अग्नीवर पदांच्या तब्बल 1 हजार 465 जागांसाठी भरती सुरु होणार आहे. या भरती प्रकियेत महिला देखील अर्ज करू शकतात.
Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु :
भारतीय नौदलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार भारतीय नौदलात विविध पदांच्या तब्बल तब्बल 1 हजार 465 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रकियेत महिलांसाठीदेखील काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
हे वाचा: MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
पदाचे नाव आणि पदसंख्या
पदाचे नाव : अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच
एकूण जागा : 1365 जागा (महिला : 273 जागा)
शैक्षणिक पात्रता : गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
हे वाचा: NABARD Recruitment : ग्रॅज्युएट आहात? मिळेल लाखाच्या घरात पगार
शारीरिक पात्रता :
उंची –
- पुरुष : 157
- महिला : 152
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
हे वाचा: SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती सुरु.
Government Job Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 29 मे 2023 पासून ते 15 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.