Wednesday , 22 November 2023
Home Uncategorized Smartphone : 10 हजारांच्या बजेटमधील फुल पैसा वसूल स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Uncategorized

Smartphone : 10 हजारांच्या बजेटमधील फुल पैसा वसूल स्मार्टफोन, पाहा लिस्ट

Smartphone : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे 10 हजार रुपयांपर्यंत असेल तर काळजीच करु नका, आम्ही तुमच्यासाठी खास लिस्टच घेऊन आलो आहोत. या फोनची किंमत आणि फीचर्स सविस्तर माहिती करुन घेऊयात. स्मार्टफोन योजना

Moto E13 :

या फोनची किंमत 6 हजार 999 रुपये एवढी आहे. यामध्ये ड्युअल नॅनोसिमचा सपोर्ट आणि अँड्रॉईड 13 गो एडिशन दिले आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनध्ये ऑक्टा कोर यूनिसोक T606 प्रोसेसर आणि माली-G57 MP1 जीपीयू दिले आहे. यामध्ये 4 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि 64 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज असून ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवले जावू शकते. स्मार्टफोन 5G

हे वाचा: Daily Horoscope 15 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Nokia C31 :

या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये एवढी आहे. या फोनला चारकोल, मिंट आणि सियान कलर ऑप्शनमध्ये आणले गेले आहे. याचा 6.7 इंचाचा एचडी डिस्प्ले आणि तीन दिवसाची बॅटरी लाईफला सपोर्ट करतो. डिस्प्ले सोबत 2.5 कर्व्ड ग्लासचे प्रोटेक्शन मिळते. फोनमध्ये ऑक्टा कोर यूनिसोक प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोन अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट सुद्धा मिळतो. नोकियाच्या या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप तर 5 हजार 50 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme C31 :

या फोनची किंमत 8 हजार 999 रुपये एवढी आहे. यामध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि Unisoc T612 प्रोसेसर मिळतो. याशिवाय, यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या स्टोरेजला मेमरी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवले जावू शकते. Realme C33 मध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सलचा आहे. दुसरा लेन्स 0.3 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबत फोनमध्ये 5 हजार mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे आहे.

Infinix Hot 11S :

या फोनची किंमत 9 हजार 990 रुपये आहे. यामध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर दिले आहे. याशिवाय, यात 4 जीबी रॅम सोबत 64 जीबी स्टोरेज देखील मिळते. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात 50MP + 2MP + AI चे आहेत. यात 5 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

हे वाचा: Happy Birthday Railway : झुकझुक झुकझुक आगगाडीचा आज 170वा वाढदिवस.

Moto G31 :

या फोनची किंमत 9 हजार 499 रुपये एवढी आहे. यामध्ये मीडियाटेक प्रोसेसर सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर 5 हजार mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, यामध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात 6.4 इंचाची फुल एचडी प्लस OLED पंचहोल डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. Moto G31 मध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरे दिले आहेत.

Related Articles

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...