Sunday , 14 April 2024
Home Uncategorized Highest Salaried job in India : भारतात ‘या’ नोकऱ्यांना लाखांमध्ये पगार, पाहा यादी!
Uncategorized

Highest Salaried job in India : भारतात ‘या’ नोकऱ्यांना लाखांमध्ये पगार, पाहा यादी!

Salary in lakhs for ‘these’ jobs in India : मेहनतीची अंतिम पायरी म्हणजे मिळणारे समाधान होय. आपल्या समाजात तरी यशाचे मोजमाप पगारावर केले जाते. हाच विचार करुन आज आम्‍ही तुम्‍हाला भारतातील सर्वाधिक पगार देण्‍याच्‍या नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत. विकसित देशांच्या तुलनेत भारत ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. परंतु गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवा, बहुराष्ट्रीय कंपन्या, वाहन, बँकिंग, दूरसंचार यासारख्या क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीत वाढ झाली आहे. भारतात दरमहा सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या कोणत्या आहेत? त्याची यादी पाहूयात…

Highest Salaried job in India : सरकारी अधिकारी

सरकारी अधिकारी (वर्ग I/गट अ) मध्ये रुजू होणाऱ्या उमेदवारांचा पगार 56 हजार 100 ते 2 लाख 50 हजारांपर्यंत असतो. मात्र Ip पदावर काम करण्यासाठी, UPSC CSE, NDA, CDSE, GATE सारख्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.

हे वाचा: 3 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Highest Salaried job in India : डॉक्टर

भारतातील डॉक्टरांची (तज्ञ/ चिकित्सक/ सर्जन) सरासरी मासिक कमाई 80 हजार ते 1 लाख 70 हजार असते. मात्र यासाठी 10+2 पीसीबी; एमबीबीएस आणि एमडीचा भला मोठा अभ्यास करावा लागतो.

Highest Salaried job in India ; व्यावसायिक पायलट

व्यावसायिक पायलटचा मासिक पगार 1 ते 1.5 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळवण्यासाठी 10+2 PCM. 200 तास उड्डाण आणि 40 तास सिम्युलेटर प्रशिक्षण घ्यावे लागते.

Highest Salaried job in India ; मर्चंट नेव्ही ऑफिसर

मर्चंट नेव्ही ऑफिसरचा पगार महिन्याला 1.5 ते 2.5 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळवण्यासाठी 10+2 PCM, B.SC. नैसर्गिक विज्ञान किंवा BE/B.Tech Marine Engg. IMU CET परीक्षा द्यावी लागते. भारतीय नौदल भारती 2023 साठी नेव्ही बी.टेक कॅडेट कोर्स एझिमाला केरळ येथे होणार आहे.

हे वाचा: The Most Important Amicus Brief in the History of the World

Highest Salaried job in India ; डेटा सायंटिस्ट

डेटा सायंटिस्ट/एआय/एमएल एक्स्पर्टचा मासिक पगार 80 हजार ते 1.5 लाखांपर्यंत असतो. गणित आणि संगणक विज्ञानासह कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 पास असणे आवश्यक आहे. याशिवाय, पीजी/एआय/एमएल/डेटा सायन्समध्ये प्रमाणपत्र देखील लागेल.

Highest Salaried job in India ; इन्व्हेस्टमेंट बँकर

इन्व्हेस्टमेंट बँकरचा पगार दरमहा 90 हजार ते 2 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळविण्यासाठी, गणित खाते अर्थशास्त्रासह कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 करा पास असणे आवश्यक आहे. याशिवाय एमबीए फायनान्स/फायनान्शियल मॅनेजमेंट/फायनान्स आणि अकाउंटिंग/सीएफए सर्टिफिकेट करावे लागेल.

Highest Salaried job in India ; बिझनेस अॅनालिस्ट

बिझनेस अॅनालिस्टचा दरमहा पगार 70 हजार ते 1 लाखांपर्यंत असतो. या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी गणित/ सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान सह कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 पास आवश्यक आहे. तसेच बिझनेस अॅनालिटिक्स/डेटा अॅनालिटिक्समधील पीजी/ सर्टिफिकेशनचा अभ्यास करावा लागेल.

हे वाचा: The COVID Data That Are Actually Useful Now

Highest Salaried job in India ; कॉर्पोरेट वकिल

कॉर्पोरेट वकिलाचा पगार अंदाजे 75 हजार ते 2 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळवण्यासाठी, कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 शिक्षण आवश्यक आहे. कॉर्पोरेट लॉमध्ये 10+2 स्पेशलायझेशनसह 5 वर्षांत बीए एलएलबी किंवा 3 वर्षांत एलएलबी आवश्यक आहे. मात्र यासठी बीसीआयचा परवानाही घ्यावा लागेल.Subscribe Now

  Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

  Related Articles

  SSC GD Constable Recruitment 2024
  Uncategorized

  SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

  SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

  G20-SUMMIT-2023
  Uncategorized

  G20 Summit 2023 : G20 परिषद

  G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

  Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
  Uncategorized

  Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

  Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...

  AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
  Uncategorized

  AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

  AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...