Friday , 29 September 2023
Home Uncategorized Upcoming New Cars : येत्या काही महिन्यांत देशात एकापेक्षा एक भन्नाट कार होणार लाँच.
Uncategorized

Upcoming New Cars : येत्या काही महिन्यांत देशात एकापेक्षा एक भन्नाट कार होणार लाँच.

Upcoming New Cars : “अपना भी एक बंगला होगा, बंगले के सामने एक नयी कार होगी” असं अनेकांचं स्वप्न असत. तसं पण बंगला नसला तरी एक चांगली कार घेण्याचं स्वप्न अनेकांचं असत. तसेच देशात मिळणाऱ्या वेतनात होणारी वाढ आणि सहज मिळणारे वाहन कर्ज (Car loan) यामुळे देशात कार घेणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांची आवडनिवड पाहता वाहन निंर्मित्याच्या कंपन्यांमध्ये (Vehicle Manufacturing Companies) देखील चढाओढ पाहायला मिळत आहे.

Upcoming New Cars

जास्तीत-जास्त ग्राहकांना कसं आकर्षित येईल यासाठी वाहन निंर्मित्या कंपन्या (Vehicle Manufacturing Companies) cars’चे नवनवीन मॉडेल लाँच करत आहेत. यात आकर्षक डिझाईन, चांगला परफॉर्मन्स (performance) आणि महत्वाचं म्हणजे किंमत कमी. चांगली परफॉर्मन्स देणारी कार कमी किमतीत मिळत असेल तर कोण कार खरेदी करणार नाही. परफॉर्मन्स

हे वाचा: 1 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Upcoming New Cars : भारतात अनेक नव्या कार होणार लाँच –

येत्या काही महिन्यांत देशात एकापेक्षा एक भन्नाट कार लाँच होणार आहेत. यामध्ये 15 लाखांच्या आत कोण-कोणत्या कार लाँच होणार?. या आगामी कारमध्ये ग्राहकांना कोणते मॉडर्न फीचर्स मिळणार? पाहुयात…

Upcoming New Cars : New Hyundai Verna –

New Hyundai Verna पुढील महिन्यात 21 मार्च तारखेला लाँच होणार आहे. New Hyundai Verna नवीन डिझाइन नवीन इंटिरिअर तसेच अनेक नवीन वैशिष्ट्यांसह येणार करते. भारतीय व्हर्जनमध्ये नवीन 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल.

Upcoming New Cars : Maruti Suzuki Jimny

मारुतीची बहुप्रतिक्षित Jimny या वर्षी मे महिन्यात लाँच होऊ शकते आणि ही कार सर्वाधिक चर्चेत आहे. ऑटो एक्स्पोमध्ये Jimny आपल्या 5-डोर प्रॉडक्शन लूकमध्ये दिसली होती. Jimny मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन, 4-स्पीड ऑटोमॅटिक आणि 5-स्पीड मॅन्युअल मिळेल.

हे वाचा: Preparation for firefighter recruitment :अग्निवीर भरतीची तयारी करताय? मग अगोदर ही बातमी वाचा…

Upcoming New Cars : Maruti Suzuki Fronx

Maruti Suzuki Fronx ही जिम्नीसह भारतासाठी नियोजित दुसरी नवीन एसयूव्ही आहे. यात नवीन टर्बो पेट्रोल इंजिनही मिळणार आहे. ब्रॉन्क्समध्ये एसयूव्ही कूपसारखी डिझाइन आहे, जी एक हॉट टॉपिक आहे. यात 1.0 टर्बो पेट्रोल आणि 1.2 लीटर एएमटी पेट्रोल इंजिन असणार आहे.

Upcoming New Cars : Citroen eC3

सिट्रोन भारतात इलेक्ट्रिक C3 हे मॉडेल लॉन्च करणार आहे. सिट्रोन इलेक्ट्रिक C3 ची टाटा टियागो ईव्ही ला टक्कर असणार आहे. सिट्रोन इलेक्ट्रिक C3 मध्ये 143Nm च्या रेंजसह 29.2kWh बॅटरी पॅक आहे.

Upcoming New Cars : New Honda City

होंडा सिटीला डिझाइनच्या बाबतीत किरकोळ बदल असणार आहे, तर इंटिरिअरमध्येही फीचर अपग्रेड मिळणार आहे. या नव्या कारमध्ये कंपनीचे एडीएएस फीचरही मिळू शकते.

हे वाचा: Aadhaar Card Update : फुकटात होणार आधार कार्ड अपडेट, मोठा निर्णय वाचा…

Related Articles

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...