Amazon Prime Day Sale : उद्यापासून ॲमेझॉनच्या Prime Day सेलला सुरुवात होणार आहे. ॲमेझॉनवर मोबाइलपासून ते घरगुती वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. ॲमेझॉनच्या या सेलमध्ये होम अप्लायन्सेस, किचन आणि डायनिंग, पुस्तके, भेटवस्तू, फोन, लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टवॉच यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह कम्प्युटर ॲक्सेसरीज आणि अशा बऱ्याच वस्तूंवर चांगल्या ऑफर्स असणार आहेत. यासोबतच क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा इतर बँकेच्या ऑफर्सचा लाभ घेतला तर खरेदीवर अतिरिक्त सूट मिळू शकते.
Amazon Prime Day Sale : कोणकोणत्या वस्तूंवर मिळणार सूट?
घरातील वस्तू : रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, चिमणी, मायक्रोवेव्ह तसेच स्वयंपाक घरातील इतर काही उपकरणे
हे वाचा: Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा?
इलेक्ट्रॉनिक्स : लॅपटॉप, स्मार्टवॉच, ब्लूटूथ हेडसेट, मोबाइल फोन, टीव्ही,
होम अप्लायन्सेस : गीजर, एयर प्यूरिफायर, स्मार्ट होम अप्लायंसेज, फर्निचर
फॅशन : कपडे, दागिने, शूज, बॅग, ब्युटी आणि ग्रूमिंग
हे वाचा: Photos of the Week: Hunter’s Moon, Space Fingerprint
हेही वाचा : Money Lending Apps कर्ज देणारी Apps काय आहेत? ही Apps कशी काम करतात? जाणून घ्या सविस्तर
Amazon Prime Day Sale : यासोबतच फॅशन आणि ब्युटी ब्रॅंड्सवर 50% ते 80% टक्क्यांपर्यंत सूट असणार आहे. स्मार्टफोन्स आणि ॲक्सेसरीजवर 40% टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
Amazon Prime Day Sale : सेलमध्ये i Phones वरती तगडा डिस्काउंट
Amazon वर iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. त्यानुसार आयफोन 14 हा 12,901 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन फक्त 66,999 रुपयांना मिळणार आहे सध्या हा फोन 75,999 रुपयांना उपलब्ध आहे. एवढंच नाही तर i Phones च्या इतर मॉडेल्स वर देखोल भर्गोच्च सूट मिळणार आहे.
हे वाचा: Top 5 Trending Smartphones : गेल्या 2 महिन्यांतील भारतातील टॉप ट्रेंडिंग फोन
दरम्यान, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एसबीआय बँक (SBI Bank) क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास तुम्हाला 5% ते 10% टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.
ॲमेझॉन Prime Day सेल सुरु उद्यापासून म्हणजे 15 जुलैपासून सुरु होणार असून हा सेल 16 जुलै पर्यंत असणार आहे. अजून कोण-कोणत्या वस्तूंवर डिस्काउंट भेटणार आहे? आत्ताच ऑफर चेक करा.