Tuesday , 5 November 2024
Home Lifestyle Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : 2000 हजाराच्या नाेटा 30 सप्टेंबरनंतर बदलून मिळतील का?
Lifestyleघडामोडी

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : 2000 हजाराच्या नाेटा 30 सप्टेंबरनंतर बदलून मिळतील का?

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September?
Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September?

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) चलनातून 2000 हजार रुपयांच्या नाेटा बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत हा नाेटा बॅंकेत बदलून मिळतील, असे सांगितले. आता सप्टेंबर महिना संपण्यासाठी आजचा दिवस राहिला आहे. त्यामुळे आपल्याकडे 2000 हजार रुपयांच्या नाेटा असल्यास त्या आताच बदलून घ्या.

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September?
Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September?

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : 2000 हजाराच्या नाेटा 30 सप्टेंबरनंतर बदलून मिळतील का?

मुदत संपल्यानंतर 2000 रुपयांच्या नाेटाचे बदलता येईल का, यावर देखील चर्चा सुरू आहे. जर तसे झाले, तर RBI त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवले, अशी माहिती मिळते आहे.

हे वाचा: International Girl Child Day 2023 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास आणि उद्दिष्ट्ये

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September?

हेही वाचा : RBI Licensed Small Finance Banks : भारतातील स्मॉल फायनान्स बँका – RBI कडून कोणाला परवाना मिळाला?

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : RBI च्या माहितीनुसार…

1 सप्टेंबरपर्यंत 93 टक्के नाेटा परत आल्या आहेत. त्यामुळे 2000 हजार रुपयांच्या नाेटा जमा किंवा बदलण्याची मुदत वाढवण्याची शक्यता कमीच आहे. तरी देखील RBI नाेटा बदलून देण्याबाबत काही नियम आणि अटी घालून कायदेशीर प्रक्रिया राबवू शकतात.

हे वाचा: Oscar : ऑस्कर विजेत्यांना नक्की काय-काय मिळते? वाचा ए टू झेड बाबी…

Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September?

त्यानुसार 30 सप्टेंबरनंतर RBI व्यवहाराच्या बाबतीत दाेन हजार रुपयांची नाेट वापरण्यास बंदी घालू शकते. परंतु व्यक्तींना बॅंक खात्यांमध्ये नाेट जमा करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

हे वाचा: What Is Recycling and How to Do? : रिसायकल काय आणि कसं करता येईल? जाणून घ्या Benefits of Recycling

Related Articles

What is cholesterol? How to control cholesterol?
HealthLifestyle

What is cholesterol? : कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय? कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित ठेवायचं?

What is cholesterol? : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर हृदय व...

Global Health Issues
GKHealthLifestyle

Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा...

How to improve concentration in kids?
HealthLifestyle

How to improve concentration in kids? : मुलांमध्ये एकाग्रता कशी वाढवायची?

How to improve concentration in kids? : आजच्या वेगवान जगात, मुलांमधील एकाग्रता...

International Girl Child Day 2023
GKLifestyle

International Girl Child Day 2023 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास आणि उद्दिष्ट्ये

International Girl Child Day 2023 : जगभरात दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय...