Top 5 Trending Smartphones : स्मार्ट फोन्स (Smartphones) आल्यापासून माणूसही स्मार्ट झाला आहे. आणि लोन पे फोन (Loan pe Phone) मिळायला लागल्यापासून तर प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसतो. नवनवीन फोन्स दर महिन्याला लाँच होतात आणि वर्षभरात जुना फोन बदलण्याची क्रेझ आता वाढत चालली आहे. गेल्या दोन महिन्यात लोकप्रियता मिळालेले 5 टॉप ट्रेंडिंग फोनची माहिती खाली देत आहोत.
Top 5 Trending Smartphones : भारतातील टॉप ट्रेंडिंग फोन –
Top 5 Trending Smartphones : Redmi Note 12 Pro+ 5G –
Redmi Note 12 Pro+ 5G हा रेडमी चा नवा कोरा फोन सध्या धूम चालतो आहे.
हे वाचा: Amazing Veg Soups for Monsoon Season : मुसळधार पावसाळी हंगामासाठी भन्नाट अशी व्हेज सूप्स
या फोनमध्ये असलेले फीचर्स :
- 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले
- MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर
- 108-मेगापिक्सेल ट्रिपल-कॅमेरा सिस्टम आहे
या स्मार्टफोनची किंमत 39,999/- रुपयांपासून सुरू होते.
Top 5 Trending Smartphones : Motorola Edge 30 Fusion –
Motorola Edge 30 Fusion मोटोरोला स्मार्ट फोन्समधये पुन्हा मुसंडी मारायचा प्रयत्न करत आहे.
हे वाचा: 6 Budget Friendly Furniture Ideas : बजेट फ्रेंडली फर्निचर आयडिया.
या फोनमध्ये असलेले फीचर्स :
- 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर
- 50-मेगापिक्सेल ट्रिपल-कॅमेरा सिस्टम आहे
या स्मार्टफोनची किंमत 29,999/- रुपयांपासून सुरू होते.
Top 5 Trending Smartphones : Samsung Galaxy A53 5G –
Samsung Galaxy A53 5G सॅमसंगने गेल्या काही वर्षात चांगले फोन बाजारात आणून बाकी कंपन्यांना मोठी फाईट दिली आहे.
हे वाचा: Top 10 Cosmetic Brands in India : 2023 मध्ये भारतातील टॉप ट्रेंडिंग Cosmetic Brands कोणते?
या फोनमध्ये असलेले फीचर्स :
- 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले
- एक Exynos 1280 प्रोसेसर
- 64-मेगापिक्सेल क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे
सॅमसंगच्या या फोनची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते.
Top 5 Trending Smartphones : Realme GT Neo 3 –
Realme GT Neo 3 रियलमी चे फोन सातत्याने काही ना काही अपडेटेड फीचर्स घेऊन येतात आणि त्यांचे फोन्स ऍडव्हान्स फीचर्स असलेले आहेत.
या फोनमध्ये असलेले फीचर्स :
- 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले
- MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर
- 50-मेगापिक्सेल ट्रिपल-कॅमेरा सिस्टम आहे
रियल मी च्या ह्या फोनची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते.
Top 5 Trending Smartphones : iQOO Neo 6 –
iQOO Neo 6 हा फोन सध्या मार्केट मध्ये नव्याने लाँच झाला आहे.
या फोनमध्ये असलेले फीचर्स :
- 6.62-इंचाचा AMOLED डिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर
- 64-मेगापिक्सेल ट्रिपल-कॅमेरा सिस्टम आहे
iQOO च्या ह्या फोनची किंमत 29,999/- रुपयांपासून सुरू होते.
हे सर्व फोन वेगवेगळ्या कारणांसाठी लोकप्रिय आहेत. Redmi Note 12 Pro+ 5G त्याच्या पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी आणि मोठ्या डिस्प्लेसाठी लोकप्रिय आहे. Motorola Edge 30 Fusion त्याच्या परवडणाऱ्या किंमती आणि आकर्षक डिझाइनसाठी लोकप्रिय आहे. Samsung Galaxy A53 5G त्याच्या दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरी आणि मल्टीअँगल कॅमेरा प्रणालीसाठी लोकप्रिय आहे.
Realme GT Neo 3 त्याच्या जलद चार्जिंग आणि शक्तिशाली प्रोसेसरसाठी लोकप्रिय आहे. iQOO Neo 6 त्याच्या गेमिंग वैशिष्ट्यांसाठी आणि स्टायलिश डिझाइनसाठी लोकप्रिय आहे.
ट्रेंडिंग फोन्सच्या शोधात असाल तर ही माहिती तुम्हाला फायद्याची ठरेल.