List of gold medal winners for India at the 19th Asian Games : चीनच्या हँगझोऊ येथे 19 व्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्यामध्ये 655 सदस्यीय भारतीय तुकडी सहभागी झाली आहे. या स्पर्धेमध्ये भारताने वेगवेगळ्या खेळांमध्ये 21 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य असे एकूण 84 पदकांची कमाई केली आहे.
List of gold medal winners for India at the 19th Asian Games : कोणकोणत्या खेळात भारताला सुवर्ण पदक मिळाले? याबाबत माहिती जाणून घेऊयात…
भारतीय संघ – शूटिंग : Men’s 10m air rifle team
भारतीय संघ – क्रिकेट : Women’s T20 cricket
भारतीय संघ – घोडेस्वार : Team dressage
भारतीय संघ – शूटिंग : Women’s 25m pistol team
हे वाचा: Aurangabad & Usmanabad Names Changed : सरकारतर्फे राजपत्र जारी
कौर समरा – शूटिंग : Women’s 50m rifle
भारतीय संघ – शूटिंग : Men’s 10m air pistol team
भारतीय संघ – शूटिंग : Men’s 50m rifle 3 positions team
हे वाचा: Update on Diesel Vehicle - डिझेल गाड्या आता महागणार
पलक गुलिया – शूटिंग : Women’s 10m air pistol
भारतीय संघ – टेनिस : Mixed doubles
भारतीय संघ – स्क्वॅश : Men’s team
भारतीय संघ – शूटिंग : Men’s trap team
हेही वाचा : How IPL Generate Revenue आयपीएल मध्ये बीसीसीआय पैसे कसे कमावते?
अविनाश साबळे – अॅथलेटिक्स : Men’s 3000m steeplechase
तेजिंदरपाल सिंग तूर – अॅथलेटिक्स : Men’s shot put
पारुल चौधरी – अॅथलेटिक्स : Women’s 5000m
अन्नू राणी – अॅथलेटिक्स : Women’s javelin throw
भारतीय संघ – आर्चरी : Mixed team compound
नीरज चोप्रा – अॅथलेटिक्स : Men’s javelin throw
भारतीय संघ – अॅथलेटिक्स : Men’s 4x400m relay
भारतीय संघ – आर्चरी : Women’s compound team
भारतीय संघ – स्क्वॅश : Mixed doubles
भारतीय संघ – आर्चरी : Men’s compound team
List of gold medal winners for India at the 19th Asian Games : पदक तालिकेमध्ये भारत चौथ्या स्थानावर
19th Asian Games मध्ये भारत पदक तालिकेमध्ये चौथ्या स्थानावर आहे. भारताने आत्तापर्यंत 21 सुवर्ण (Gold Medal) पदक, 31 रौप्य पदक (Silver Medal) आणि 32 कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले आहेत. पहिल्या स्थानात चीन आहे. एकट्या चीनने 176 सुवर्ण पदक (Gold Medal) 96 रौप्य पदक (Silver Medal) आणि 53 कांस्य पदक (Bronze Medal) अशा एकूण तब्बल 325 पदकांची कमाई केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपान आणि तिसऱ्या क्रमांकावर रिपब्लिक ऑफ कोरिया आहे.