Tuesday , 28 November 2023
Home GK List of Cricket Stadiums in India : भारतामध्ये किती क्रिकेट स्टेडियम आहेत? पाहा भारतातील क्रिकेट स्टेडियमची संपूर्ण यादी
GKSports

List of Cricket Stadiums in India : भारतामध्ये किती क्रिकेट स्टेडियम आहेत? पाहा भारतातील क्रिकेट स्टेडियमची संपूर्ण यादी

List of Cricket Stadiums in India
List of Cricket Stadiums in India

List of Cricket Stadiums in India : आपल्या भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्यांची आणि क्रिकेट हा खेळ पाहणाऱ्यांची संख्या भारतामध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा बरीच जास्त आहे. म्हणून आपल्या देशामध्ये क्रिकेटचा विकास झपाट्याने होत गेला. खरं तर क्रिकेट ही भारताला तसेच संपूर्ण जगाला इंग्रजांची देण आहे. पण जेव्हा भारतीय संघाने क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर आपल्या देशामध्ये क्रिकेटची खरी प्रगती होत गेली. आज भारत क्रिकेटमध्ये सर्वोच्च पदावर विराजमान आहे. एवढंच नाही तर सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आहे. तर जगातील सर्वात जास्त क्रिकेट स्टेडियम सुद्धा भारतामध्ये आहे.

List of Cricket Stadiums in India
List of Cricket Stadiums in India

List of Cricket Stadiums in India : भारतामध्ये किती क्रिकेट स्टेडियम आहेत? (How many cricket stadiums are there in India?)

भारतामध्ये 53 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत. ज्यात आंतराष्ट्रीय सामने झाले आहेत. भारताचा पहिला सामना 1933 मध्ये भारत आणि इंग्लंड (ब्रिटिश) यांच्यामध्ये झाला होता. हा सामना बॉम्बेतील (मुंबई) जिमखाना मैदानावरती झाला होता. हा सामना कसोटी फॉरमॅट (Test Format) मध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर भारतामध्ये जवळपास 53 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभे राहिले आणि अजून काही निर्माणाधीन आहेत.

हे वाचा: Accounting Career : अकौंटिंग मध्ये नेमकं काय करियर घडू शकते…?

हेही वाचा : How IPL Generate Revenue आयपीएल मध्ये बीसीसीआय पैसे कसे कमावते?

स्टेडियम बाबत बोलायचं झालं तर जगात सर्वात जास्त क्रिकेट स्टेडियम भारतामध्ये आहे. तसेच जगातील सर्वात मोठं स्टेडियम देखील भारतामध्ये आहे.

List of Cricket Stadiums in India
List of Cricket Stadiums in India

List of Cricket Stadiums in India : भारतातील क्रिकेट स्टेडियमची संपूर्ण यादी

क्र. नाव आधीचे नाव /इतर नावे शहर
ईडन गार्डन्स ईजी स्टेडियम कोलकाता कोलकाता
2 एमए चिदंबरम स्टेडियम चेपॉक स्टेडियम; मद्रास क्रिकेट क्लब ग्राउंड चेन्नई
3 अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम फिरोजशाह कोटला मैदान; विलिंग्डन पॅव्हेलियन नवी दिल्ली
4 ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई
ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर
6 एम. चिन्नास्वामी स्टेडियम केएससीए स्टेडियम बेंगळुरू
वानखेडे स्टेडियम मुंबई
8 बाराबती स्टेडियम कटक
सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर
10 नरेंद्र मोदी स्टेडियम मोटेरा स्टेडियम; सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम अहमदाबाद
11 इंद्रजित सिंग बिंद्रा स्टेडियम पीसीए स्टेडियम मोहाली
12 वायएस राजशेखर रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर डॉ डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम
13 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम विसाका क्रिकेट स्टेडियम हैदराबाद
14 होळकर स्टेडियम महाराणी उषाराजे ट्रस्ट क्रिकेट मैदान इंदूर
१५ विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नवीन VCA स्टेडियम नागपूर
16 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम एमसीए पुणे इंटरनॅशनल क्रिकेट सेंटर; सुब्रत रॉय सहारा स्टेडियम पुणे
१७ सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम खांदेरी क्रिकेट स्टेडियम राजकोट
१८ जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम HEC आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम रांची
१९ हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम HPCA आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम धर्मशाळा
20 ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड शहीद विजयसिंह पथिक संकुल ग्रेटर नोएडा
२१ आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम बारसापारा क्रिकेट स्टेडियम; भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियमवर डॉ गुवाहाटी
22 ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम स्पोर्ट्स हब; त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियम तिरुवनंतपुरम
23 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम डेहराडून आखाडा डेहराडून
२४ भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम लखनौ
२५ शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रायपूर रायपूर
List of Cricket Stadiums in India
List of Cricket Stadiums in India

List of Cricket Stadiums in India : आधीचे आंतराष्ट्रीय स्टेडियम

 

हे वाचा: Indian Car Industry : भारतीय कार उद्योगातील प्रमुख टप्पे आणि घडामोडींचे विहंगावलोकन.

नाव आधीचे नाव /इतर नावे शहर
इंदिरा प्रियदर्शनी स्टेडियम महानगरपालिका स्टेडियम विशाखापट्टणम
विद्यापीठ मैदान लखनौ
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम फतेह मैदान हैदराबाद
जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉर्पोरेशन स्टेडियम चेन्नई
विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे मैदान नागपूर
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम अहमदाबाद
गांधी स्टेडियम बर्लटन पार्क; बीएसबेडी स्टेडियम जालंधर
गांधी क्रीडा संकुल मैदान अमृतसर
शेर-ए-काश्मीर स्टेडियम श्रीनगर
मोतीबाग स्टेडियम मोतीबाग पॅलेस ग्राउंड वडोदरा
नेहरू स्टेडियम इंदूर
कीनन स्टेडियम जमशेदपूर
नेहरू स्टेडियम गुवाहाटी
जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्ली
विद्यापीठ स्टेडियम केरळ विद्यापीठ स्टेडियम तिरुवनंतपुरम
नेहरू स्टेडियम क्लब ऑफ महाराष्ट्र पुणे
सेक्टर 16 स्टेडियम चंदीगड
माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान महापालिका मैदान; कॉर्पोरेशन ग्राउंड राजकोट
नाहर सिंग स्टेडियम मयूर स्टेडियम फरीदाबाद
कॅप्टन रूपसिंग स्टेडियम ग्वाल्हेर
जिमखाना मैदान एस्पलांडे मैदान; आझाद मैदान मुंबई
फातोर्डा स्टेडियम नेहरू स्टेडियम मरगाव
केडी सिंग बाबू स्टेडियम सेंट्रल स्पोर्ट्स स्टेडियम लखनौ
मोईन-उल-हक स्टेडियम मोईनुल हक स्टेडियम; राजेंद्र नगर स्टेडियम पाटणा
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान रिलायन्स स्टेडियम वडोदरा
जवाहरलाल नेहरू स्टेडियम कलूर आंतरराष्ट्रीय स्टेडियम कोची
बरकतुल्ला खान स्टेडियम जोधपूर
इंदिरा गांधी स्टेडियम महानगरपालिका स्टेडियम विजयवाडा
रेल्वे मैदान धनबाद रेल्वे मैदान धनबाद
List of Cricket Stadiums in India
List of Cricket Stadiums in India

एकंदरीत आज पासून वर्ल्ड कपला (ICC Men’s Cricket World Cup 2023 India ) सुरुवात होणार आहे. ह्यावर्षी वर्ल्ड कप भारतामध्ये आहे. वर्ल्डकपमधले 10 सामने महाराष्ट्रात खेळवले जाणार आहेत. यातील 4 सामने पुण्यात तर 4 सामने लीग स्टेज मधील आणि एक सेमीफायनलचा सामना असे 5 सामने मुंबईत होणार आहे. ह्या व्यतिरिक्त दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, धर्मशाळा, दिल्ली, लखनौ, कोलकत्ता, चेन्नई आणि अहमदाबाद या ठिकाणच्या स्टेडियम वरती हे सामने होणार आहेत.

Related Articles

Global Health Issues
GKHealthLifestyle

Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा...

International Girl Child Day 2023
GKLifestyle

International Girl Child Day 2023 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास आणि उद्दिष्ट्ये

International Girl Child Day 2023 : जगभरात दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय...