Monday , 27 November 2023
Home Sports ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable : आजपासून रंगणार वर्ल्ड कपचा RUN-संग्राम; जाणून घ्या ICC क्रिकेट वर्ल्डकपचं वेळापत्रक
Sports

ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable : आजपासून रंगणार वर्ल्ड कपचा RUN-संग्राम; जाणून घ्या ICC क्रिकेट वर्ल्डकपचं वेळापत्रक

ICC Men's Cricket World Cup 2023 Timetable
ICC Men's Cricket World Cup 2023 Timetable

ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable : चार वर्षातून एकदा येणाऱ्या क्रिकेटच्या कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच आजपासून आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. ह्या वर्षीचा वर्ल्ड काप भारतामध्ये आहे. ह्या वर्ल्ड कपचा पहिला सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम वर रंगणार आहे. या पहिल्या सामन्यामध्ये गतविजेता इंग्लंडचा संघ उपगतविजेता न्यूझीलंडच्या संघासोबत भिडणार आहे.

ICC Men's Cricket World Cup 2023 Timetable
ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable

ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable : 10 संघ एकमेकांसोबत भिडणार

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये देखील 10 संघ असणार आहेत. ह्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, नेदरलँड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांच्या संघांचा समावेश आहे. हे सर्व संघ एकमेकांशी लीग स्टेजमध्ये भिडणार आहेत. असे प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.

हे वाचा: ICC Cricket World Cup Facts : ICC क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल काही रंजक गोष्टी.

ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable : असे होणार सामने –

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. तसेच या वर्ल्ड कपमध्ये काही सामने दिवस रात्र (Day Night) फॉरमॅट मध्ये खेळवले जाणार आहेत तर फक्त 6 सामने दिवसा खेळवले जाणार आहेत. सँर्धेतील टॉप 4 संघ सेमीफाइनलसाठी पात्र ठरतील. त्यातील 2 विजेते संघ वर्ल्डकप 2023 वर आपलं नाव कोरण्यासाठी एकमेकांशी भिडतील. तसेच वर्ल्डकपमधले 10 सामने महाराष्ट्रात खेळवले जाणार आहेत. यातील 4 सामने पुण्यात तर 4 सामने लीग स्टेज मधील आणि एक सेमीफायनलचा सामना असे 5 सामने मुंबईत होणार आहे. ह्या व्यतिरिक्त दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, धर्मशाळा, दिल्ली, लखनौ, कोलकत्ता, चेन्नई आणि अहमदाबाद

ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable : ICC क्रिकेट वर्ल्डकपचं संपूर्ण वेळापत्रक

ICC Men's Cricket World Cup 2023 Timetable
ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable

5 ऑक्टोबर – इंग्लंड vs न्यूझीलंड (अहमदाबाद)

6 ऑक्टोबर – पाकिस्तान vs नेदरर्लंड (हैदराबाद)

हे वाचा: Cricketers who played for two Countries : दोन देशांसाठी खेळलेले क्रिकेटपटू

7 ऑक्टोबर – बांगलादेश vs अफगानिस्तान (धर्मशाला)

7 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका vs श्रीलंका (दिल्ली)

8 ऑक्टोबर – भारत vs ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

हे वाचा: टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी - Cricket World Cup 2023 - Team India

9 ऑक्टोबर – न्यूझीलंड vs नेदरर्लंड (हैदराबाद)

10 ऑक्टोबर – श्रीलंका vs पाकिस्तान (हैदराबाद)

11 ऑक्टोबर – भारत vs अफगानिस्तान (दिल्ली)

12 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका (लखनौ)

13 ऑक्टोबर – बांगलादेश vs न्यूझीलंड (चेन्नई)

14 ऑक्टोबर – भारत vs पाकिस्तान (अहमदाबाद)

15 ऑक्टोबर – इंग्लंड vs अफगानिस्तान (दिल्ली)

16 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs श्रीलंका (लखनौ)

17 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका vs नेदरर्लंड (धर्मशाला)

18 ऑक्टोबर – न्यूझीलंड vs अफगानिस्तान (चेन्नई)

19 ऑक्टोबर – भारत vs बांगलादेश (पुणे)

20 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (बेंगळुरु)

21 ऑक्टोबर – इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका (मुंबई)

21 ऑक्टोबर – नेदरर्लंड vs श्रीलंका (लखनौ)

22 ऑक्टोबर – भारत vs न्यूझीलंड (धर्मशाला)

23 ऑक्टोबर – पाकिस्तान vs अफगानिस्तान (चेन्नई)

24 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका vs बांगलादेश (मुंबई)

25 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs नेदरर्लंड (दिल्ली)

26 ऑक्टोबर – इंग्लंड vs श्रीलंका (बेंगळुरु)

27 ऑक्टोबर – पाकिस्तान vs दक्षिण आफ्रिका (चेन्नई)

28 ऑक्टोबर – नेदरर्लंड vs बांगलादेश (कोलकाता)

28ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड (धर्मशाला)

29 ऑक्टोबर – भारत vs इंग्लंड (लखनौ)

30 ऑक्टोबर – अफगानिस्तान vs श्रीलंका (पुणे)

31 नोव्हेंबर – पाकिस्तान vs बांगलादेश (कोलकाता)

ICC Men's Cricket World Cup 2023 Timetable
ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable

1 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका (पुणे)

2 नोव्हेंबर – भारत vs श्रीलंका (मुंबई)

3 नोव्हेंबर – नेदरर्लंड vs अफगानिस्तान (लखनौ)

4 नोव्हेंबर – इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया (अहमदाबाद)

4 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs पाकिस्तान (बेंगळुरु

5 नोव्हेंबर – इंडिया vs दक्षिण आफ्रिका (कोलकाता)

6 नोव्हेंबर – बांगलादेश vs श्रीलंका (दिल्ली)

7 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs अफगानिस्तान (मुंबई)

8 नोव्हेंबर – इंग्लंड vs नेदरर्लंड (पुणे)

9 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs श्रीलंका (बेंगळुरु)

10 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका vs अफगानिस्तान (अहमदाबाद)

11 नोव्हेंबर – इंग्लंड vs पाकिस्तान (कोलकाता)

11 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश (पुणे)

12 नोव्हेंबर – भारत vs नेदरर्लंड (बेंगळुरु)

15 नोव्हेंबर – पहिला सेमीफायनल (मुंंबई)

16 नोव्हेंबर – दूसरा सेमीफायनल (कोलकाता)

19 नोव्हेंबर – फायनल (अहमदाबाद)

ICC World Cup 2023 Schedule : भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक :

ICC Men's Cricket World Cup 2023 Timetable
ICC Men’s Cricket World Cup 2023 Timetable

भारतीय संघाची पहिली लढत रविवारी 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या संघाशी होणार आहे. हा संचय चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तसेच भारत vs पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जाणून घ्या भारतीय संघाचे ओरल कपमधील संपूर्ण वेळापत्रक

8 ऑक्टोबर – भारत vs ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

11 ऑक्टोबर – भारत vs अफगाणिस्तान (दिल्ली)

14 ऑक्टोबर – भारत vs पाकिस्तान (अहमदाबाद)

19 ऑक्टोबर – भारत vs बांगलादेश (पुणे)

22 ऑक्टोबर – भारत vs न्यूझीलंड (धर्मशाला)

29 ऑक्टोबर – भारत vs इंग्लंड (लखनौ)

2 नोव्हेंबर – भारत vs श्रीलंका (मुंबई)

5 नोव्हेंबर – भारत vs दक्षिण आफ्रिका (कोलकाता)

11 नोव्हेंबर – भारत vs नेदरलँड (बेंगलोर)