Friday , 3 May 2024
Home Sports टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी – Cricket World Cup 2023 – Team India
Sportsघडामोडी

टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी – Cricket World Cup 2023 – Team India

Team India
Cricket WorldCup23 Team India

टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी – Cricket World Cup 2023 – Team India

Team India
Cricket WorldCup23 Team India

यंदाच्या क्रिकेट विश्वचषकासाठीच्या अपेक्षेप्रमाणे 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन खेळाडूंची यादी जाहीर केली. सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना अंतिम 15 खेळाडूमध्ये स्थान मिळाले नाही.

हे वाचा: State Cabinet Meeting Decision : आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लोकाभिमुख निर्णय.

भारतीय संघामध्ये पाच फलंदाज, दोन विकेटकिपर, 4 अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाज असतील. ह्या विश्वचषकात भारतीय संघ फक्त कुलदीप यादव हा एकच प्रमुख फिरकी खेळवणार आहे. इशान किशन आणि केएल राहुल हे दोघेही किकेटकिपर म्हणून खेळतील.

विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे तर 19 नोव्हेंबर रोजी फायनल असेल. भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी ८ऑक्टोबरला होईल.

विश्वचषक2023साठी भारताची १५ खेळाडूंची टीम – 

हे वाचा: RBI Nagar Urban Bank : RBI कडून नगर अर्बन बॅंकेचा परवाना रद्द

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल(विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव

विश्वचषकातील भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक –

८ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया – चेन्नई
११ ऑक्टोबर अफगाणिस्तान – दिल्ली
१४ ऑक्टोबर पाकिस्तान – अहमदाबाद
१९ ऑक्टोबर बांगलादेश – पुणे
२२ ऑक्टोबर न्यूझीलंड – धर्मशाला
२९ ऑक्टोबर इंग्लंड – लखनौ
२ नोव्हेंबर श्रीलंका – मुंबई
५ नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका – कोलकाता
१२ नोव्हेंबर नेंदरलँड – बेंगलोर

हे वाचा: Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    T20 World Cup 2024 Timetable
    Sports

    T20 World Cup 2024 Timetable : भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार; T20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर

    T20 World Cup 2024 Timetable : भारत पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार...

    IPL Auction 2024
    Sports

    IPL Auction 2024 : आयपीएलचा ऐतिहासिक लिलाव : कोणत्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा संपूर्ण लिस्ट

    IPL Auction 2024 : आयपीएलचा लिलाव नुकताच दुबईमध्ये पार पडला. ह्या वर्षी...