Friday , 6 December 2024
Home GK Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History : ODI क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
GKSports

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History : ODI क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History
Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History : 2023 क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत (ICC Men’s Cricket World Cup 2023) आहे. या मेगा टूर्नामेंटची उत्सुकता वाढत आहे. 1975 मधील पहिल्या एकदिवसीय विश्वचषकापासून आत्तापर्यंत अनेक संस्मरणीय कामगिरी पाहायला मिळाली आहे.

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History
Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History

एकदिवसीय विश्वचषक ही एकदिवसीय क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे आणि आतापर्यंत 12 सिझन झाल्या आहेत. फलंदाजांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवले आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपापल्या संघांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोठ्या धावा केल्या. तसेच अनेक खेळाडूंनी प्रति स्पर्धी संघाच्या दांड्या गुल करून त्या विजयामध्ये मोलाचा वाट उचलला आहे. चला तर मग जाणून घेऊयात वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूने घेतल्या आहेत?

हे वाचा: T20 World Cup 2024 Timetable : भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार; T20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर

हेही वाचा : How IPL Generate Revenue आयपीएल मध्ये बीसीसीआय पैसे कसे कमावते?

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History : एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

भारताच्या सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत, त्याने 45 सामन्यांमध्ये 56.95 च्या सरासरीने 2278 धावा केल्या आहेत. स्पर्धेच्या इतिहासात 2000 धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History
Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History

Top 10 Cricket World Cup Run-Scorers : एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे 10 खेळाडू

सचिन तेंडुलकर (भारत) – 2 हजार 278 धावा 

हे वाचा: ICC Men's Cricket World Cup 2023 Timetable : आजपासून रंगणार वर्ल्ड कपचा RUN-संग्राम; जाणून घ्या ICC क्रिकेट वर्ल्डकपचं वेळापत्रक

रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 1 हजार 743 धावा 

कुमार संगक्कारा (श्रीलंका) – 1 हजार 532 धावा 

ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – 1 हजार 225 धावा 

हे वाचा: The most poisonous scorpion : #जानो कुछ नया : जगातील सर्वात विषारी विंचू.

एबी डिव्हिलिअर्स (साऊथ आफ्रिका) – 1 हजार 207 धावा 

ख्रिस गेलं (वेस्ट इंडिज) – 1 हजार 186 धावा 

सनथ जयसूर्या (श्रीलंका) – 1 हजार 165 धावा 

जॅक कॅलिस (साऊथ आफ्रिका) – 1 हजार 148 धावा 

शाकिब अल हसन (बांगलादेश) – 1 हजार 146 धावा 

तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – 1 हजार 112 धावा 

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History : एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू

प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजांनी देखील आपली छाप पाडली आहे. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची नावे आहेत. जाणून घेऊयात वर्ल्ड कपच्या इतिहासमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंची नावे…

Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History
Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 10 खेळाडू : Top 10 wicket takers in ODI Cricket World Cup

ग्लेन मॅकग्राथ (ऑस्ट्रेलिया) – 71 विकेट्स

मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 68 विकेट्स

लसिथ मलिंगा (श्रीलंका) – 56 विकेट्स

वासिम अक्रम (पाकिस्तान) – 55 विकेट्स

चामिंडा वास (श्रीलंका) – 49 विकेट्स

मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 49 विकेट्स

जवागल श्रीनाथ (भारत) – 44 विकेट्स

झहीर खान (भारत) – 44 विकेट्स

इम्रान ताहीर (साऊथ आफ्रिका) – 40 विकेट्स

ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) – 39 विकेट्स

Related Articles

T20 World Cup 2024 Timetable
Sports

T20 World Cup 2024 Timetable : भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार; T20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर

T20 World Cup 2024 Timetable : भारत पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार...

IPL Auction 2024
Sports

IPL Auction 2024 : आयपीएलचा ऐतिहासिक लिलाव : कोणत्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा संपूर्ण लिस्ट

IPL Auction 2024 : आयपीएलचा लिलाव नुकताच दुबईमध्ये पार पडला. ह्या वर्षी...

Global Health Issues
GKHealthLifestyle

Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा...

International Girl Child Day 2023
GKLifestyle

International Girl Child Day 2023 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास आणि उद्दिष्ट्ये

International Girl Child Day 2023 : जगभरात दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय...