Sunday , 26 November 2023
Home Uncategorized IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये कोणता संघ सर्वात बलाढ्य? बेस्ट प्लेईंग 11 ची लिस्ट पाहा…
Uncategorized

IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये कोणता संघ सर्वात बलाढ्य? बेस्ट प्लेईंग 11 ची लिस्ट पाहा…

IPL 2023
आयपीएल 2023 मध्ये कोण संघ सर्वात बलाढ्य? बेस्ट प्लेईंग 11 ची लिस्ट पाहा...

IPL 2023 : आयपीएल 2023चा पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सर्व 10 संघांमध्ये काट्याच्या लढती होताना दिसणार आहे. कारण प्रत्येक संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत, ज्यांच्यात संघाला स्वबळावर विजय मिळवून देण्याची ताकद आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सर्व 10 संघांचा संपूर्ण संघ आणि त्यांची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची माहिती देत आहोत…

IPL 2023
आयपीएल 2023 मध्ये कोण संघ सर्वात बलाढ्य? बेस्ट प्लेईंग 11 ची लिस्ट पाहा…

चेन्नई सुपरकिंग्स – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, शिवम दुबे, दीपक चहर, सिमरजीत सिंग आणि महिश तिक्षाना.

हे वाचा: JOB UPDATE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या 12 हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? पाहा.

संपूर्ण संघ : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोईन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चहर, महिष चहर, महिष टेकश प्रशांत सोलंकी, सिमरजित सिंग, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथिश पाथीराना, शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल.

मुंबई इंडियन्स – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, तिलक वर्मा, अर्शद खान, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, पियुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
संपूर्ण संघ : रोहित शर्मा, कॅमेरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णू विनोद, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, पियुष चावला, ड्वेन जॉन्सन, शम्स मुलानी, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, रितिक शोकीन, बेहेरेनडॉर्फ , डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, ईशान किशन, ट्रिस्टन स्टब्स.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोड, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.

हे वाचा: Change the color of WhatsApp chat : व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे रंग-रुप बदला, अगदी सोपी ट्रिक माहित करुन घ्या!

संपूर्ण संघ : फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, हिमांशू शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंग, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन अॅलन, रीस टोपले.

राजस्थान रॉयल्स – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, कुलदीप सेन.

संपूर्ण संघ : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिकल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, आर. केसी करिअप्पा. जेसन होल्डर, जेसन होल्डर, अॅडम झाम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ, अब्दुल पीए, आकाश वशिष्ठ, कुणाल राठौर, मुरुगन अश्विन.

हे वाचा: Panjabi Breakfast : ...ओ पाजी परांठा, लस्सी हो जाये !! पंजाबमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे 7 प्रकार.

सनराईज हैदराबाद – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : मयांक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, आदिल रशीद, टी. नटराजन, उमरान मलिक.

संपूर्ण संघ : अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलक फारुकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयांक अग्रवाल, अकील होसैन क्लासेन, अनमोलप्रीत सिंग, आदिल रशीद, मयांक मार्कंडेय, विव्रत शर्मा, मयांक डागर, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र सिंग यादव आणि नितीश कुमार रेड्डी.

दिल्ली कॅपिटल्स – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, मिचेल मार्श, सरफराज खान, अक्षर पटेल, ललित यादव, एनरिक नोरखिया, मुकेश कुमार, कुलदीप यादव, चेतन साकारिया.

संपूर्ण संघ : ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नोरखिया, चेतन साकारिया, कुलदीप यादव, लुंगी अँगिडी, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिले रुसो.

गुजरात टायटन्स – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : शुभमन गिल, मॅथ्यू वेड, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, शिवम मावी, आर साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल.

संपूर्ण संघ : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, प्रदीप संगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विल्यमसन, जोशुआ लिटल, ओडिन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत, मोहित शर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, नारायण जगदीशन, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी.

संपूर्ण संघ : नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, डेव्हिड व्हिसा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, लॉकी फर्ग्युसन, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउथी, शार्दुल ठाकूर, सुनील वीरभद्र, वीरपत्नी, रिंकू सिंह. अरोरा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिटन दास, मनदीप सिंग, साकिब अल हसन.

लखनौ सुपर जायंट्स – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : केएल राहुल, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुडा, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, मार्क वुड, आवेश खान आणि जयदेव उनाडकट.

संपूर्ण संघ : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पांड्या, काइल मायर्स, मार्कस स्टॉइनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक, युधवीर सिंग.

पंजाब किंग्ज – बेस्ट प्लेईंग इलेव्हन : शिखर धवन, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टन, शाहरुख खान, जितेश शर्मा, सॅम कुरान, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार.

संपूर्ण संघ : शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंग्स्टन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषी धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, कागिसो रबाडा, कागिसो एलिसिंग , राहुल चहर, सॅम कुरान, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वत, मोहित राठी, शिवम सिंग.

Related Articles

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...