Saturday , 14 September 2024
Home Jobs IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा.
Jobs

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा.

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु
IBPS Clerk Recruitment 2023 : Letstalk

IBPS Clerk Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर युवकांसाठी सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे. IBPS मार्फत (Institute of Banking Personnel Selection) लिपिक पदांच्या 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्यासाठी आयबीपीएसने अर्ज मागवण्यास देखील सुरुवात केली आहे. ह्या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु
सरकारी नोकरी : Letstalk

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत लिपिक पदांची भरती सुरु

IBPS मार्फत लिपिक पदांच्या 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. तसेच ह्या भरतीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

हे वाचा: Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

IBPS Clerk Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील

पदाचे नाव : लिपिक

एकूण पदसंख्या : 4 हजार 045 पेक्षा अधिक जागा. 

हे वाचा: SBI Recruitment : 439 Posts - स्टेट बँकेत मोठी भरती

शैक्षणिक पात्रता :

1) कोणत्याही शाखेतील पदवी.

2) संगणक साक्षरता : संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु
सरकारी नोकरी : Letstalk

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 जुलै 2023 पर्यंत सरासरी 20 ते 28 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांना वयात 3 ते 5 वर्षे सूट असणार आहे.

हे वाचा: Post Office Recruitment 2023 : डाक विभागाची महाराष्ट्र सर्कलमध्ये भरती सुरु

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

शुल्क :

खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी 850 रुपये शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क असणार आहे.

IBPS Clerk Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा 

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु

जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.

महत्वाच्या तारखा

या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 21 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षाऑगस्ट ते ऑक्टोबर 2023 या कालावधी दरम्यान होणार आहे.

परीक्षा :

  • पूर्व परीक्षा : ऑगस्ट/सप्टेंबर 2023
  • मुख्य परीक्षा : ऑक्टोबर 2023

या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...