Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास आहात? भारतीय पोस्टल सर्कलमध्ये मेगा भरती!

0

भारतीय पोस्टल सर्कलमध्ये विविध पदांच्या 40 हजार 889 जागांसाठी भरती निघाली आहे. यामाध्यमातून GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील. भरतीबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

भरली जाणारी पदे :

▪️ GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
▪️ GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
▪️ GDS-डाक सेवक

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

▪️ GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र
▪️ GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र
▪️ GDS-डाक सेवक – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र

मिळणारे वेतन (मासिक) :

▪️ GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 12,000 ते 29,380
▪️ GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10,000 ते 24,470
▪️ GDS-डाक सेवक – ₹10,000 ते 24,470

वयोमर्यादा : कमीत-कमी – 18 वर्ष, जास्तीत-जास्त – 40 वर्ष

अर्ज फी : Open/OBC/EWS : 100 रुपये I SC/ST : फि नाही I PWD/ Female : फि नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची मुदत :16 फेब्रुवारी 2023

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/1FvwXt5Trn63RGGQ0wabtwhm1iUsi7_0D/view

अधिकृत वेबसाईट : indiapostgdsonline.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.