Monday , 29 April 2024
Home Jobs EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु
Jobs

EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु

EMRS Recruitment 2023
EMRS Recruitment 2023

EMRS Recruitment 2023 : देशातील तरुणांना केंद्र सरकार संचालित निवासी शाळांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी संधी आहे. केंद्र सरकारच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये तब्बल 6 हजार 329 जागा भरण्यात येणार आहे. ह्यासाठी उच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. जाणून घेऊयात या भरती बाबाबतची सविस्तर माहिती..

EMRS Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती सुरु

केंद्र सरकार संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये ६ हजाराहून अधिक जागांवरती भरती सूर झालेली आहे. याबाबतची जाहिरात शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? अनुभव पाहिजे की नाही? ह्या बाबतची सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

हे वाचा: AHD Maharashtra Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु; असा करा अर्ज.

EMRS Recruitment 2023 : जाणून संपूर्ण अर्ज प्रक्रिया –

पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे –

पद क्रमांक 1

  • पदाचे नाव : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
  • पदसंख्या : 5 हजार 660 जागा
  • शैक्षणिक पात्रता : 1) संबंधित पदवी 2) B.Ed 3) CTET

पद क्रमांक 2

हे वाचा: ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदमध्ये 19,000 पेक्षा अधिक जागांवर मेगा भरती सुरु.

  • पदाचे नाव : हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)
  • पदसंख्या : 335 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

पद क्रमांक 3

  • पदाचे नाव : हॉस्टेल वॉर्डन (महिला)
  • पदसंख्या : 334 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 18 ऑगस्ट 2023 पर्यंत 18 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: Government Job 2023 : भारत सरकार 'या' कंपनीमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार पाचशे ते एक हजार रुपये (₹1500/- ते ₹1000/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

EMRS Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

ऑनलाईन अर्ज –

पद क्र.1 : ऑनलाईन अर्ज येथे करा. 

पद क्र.2 : ऑनलाईन अर्ज येथे करा.

पद क्र.3 : ऑनलाईन अर्ज येथे करा.

अभ्यासक्रम – येथे पाहा.

EMRS Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 18 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे? याबाबतची सविस्तर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...