Saturday , 21 December 2024
Home Lifestyle Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा?
LifestyleTech

Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा?

Send WhatsApp messages without saving number
Send WhatsApp messages without saving number

Send WhatsApp messages without saving number : व्हॉट्सअ‍ॅप हे जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणार महत्वाचं सोशल मीडिया अ‍ॅप आहे. कोणी नवीन स्मार्ट फोन जरी खरेदी केला तर तर त्यांच्या त्या फोनमध्ये इन्स्टॉल होणारं अ‍ॅप हे व्हॉट्सअ‍ॅप असत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वच देशांमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपल्या पर्यंत आपण या व्हॉट्सअ‍ॅपचा सर्रास वापर करत असतो.

Send WhatsApp messages without saving number
Send WhatsApp messages without saving number

 

हे वाचा: Evolution of Google Doodle : Google डूडलची उत्क्रांती आणि महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Send WhatsApp messages without saving number : अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग

व्हॉट्सअ‍ॅप आहे देखील तसंच. व्हॉट्सअ‍ॅप मुळे आपल्याला इतरांसोबत संवाद साधन अगदी सोप्प झालं. मेसेज द्वारे व्हिडीओ ऑडिओ क्वालिन्ग द्वारे आपल्या पासून लांब असणाऱ्या आपल्या माणसांसोबत आपण जोडले गेलो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप बहुतांश लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

Send WhatsApp messages without saving number : व्हॉट्सअ‍ॅपचे फीचर्स (Features of WhatsApp)

व्हॉट्सअ‍ॅपने आपली कात टाकत आता नवीन रूपात आहे. म्हणजेच लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप मध्ये अनेक बदल होत गेले. नवनवीन फीचर्सचे उपडेट येत गेले. आधी फक्त मेसेजची सुविधा असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप मध्ये आता कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग, स्टेटस यांसारखे गरचेचे फिर्चर्स देखील वेनेनुसार येत गेले. तसेच आता लॉन्च झालेलं ‘चॅनेल’च उपडेट हे त्याच एक ताज उदाहरण.

How to Send message on WhatsApp without saving number? : नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअ‍ॅप वर मेसेज कसा करायचा?

हेही वाचा : Mobile Banking Safety Tips : मोबाईल बँकिंग वापरताना काळजी कशी घ्यायची?

हे वाचा: Top 5 Microwave Brands in India : मायक्रोवेव्ह वापरण्याचे फायदे कोणते? भारतातील टॉप 5 Microwave ब्रँड्स कोणते?

आज आम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या फिचर बद्दल सांगणार आहोत ज्याने तुमचा वेळ वाचेल आणि काम पटकन होईल.

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप वर मेसेज करायचा असेल तर सर्वात आधी त्याचा मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागतो. त्यानंतर आपल्याला त्याला मेसेज करता येतो. आता तुम्हाला संबंधित व्यक्तीचा नंबर सेव्ह न करता देखील त्या व्यक्तीला तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप द्वारे मेसेज करू शकता.

Send WhatsApp messages without saving number

हे वाचा: Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

How to Send message on WhatsApp without saving number?

कधी कधी आपण घाईत असतो त्याच वेळेस आपल्याला अशा एखाद्याला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवायचा असतो की ज्याचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह नसतो. तेव्ही ही प्रक्रिया थोडी लांबलचक असते. त्याव्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा मग नंतर त्याला मॅसेज करा. पण तुम्हाला असं काही करण्याची गरज नाहीये. या सिम्पल स्टेप्स फॉलो करून त्या व्यक्तीचा फोन नंबर सेव्ह न करता तुम्ही त्याला मेसेज पाठवू शकता.

Send WhatsApp messages without saving number : ‘या’ स्टेप्स फॉलो करा –

Send WhatsApp messages without saving number

  • तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर कॉपी करा
  • त्यानंतर तुमच्या Android किंवा iPhone वर WhatsApp उघडा
  • खाली दिलेल्या New chat बटणवर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही तुमची स्वतःचे प्रोफाइल निवडा
  • चॅटमध्ये नंबर पेस्ट करा आणि सेंड प्रेस करा
  • त्यानंतर पेस्ट केलेल्या नंबरवर क्लिक करा
  • ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे तो व्यक्ती WhatsApp वर असल्यास ‘चॅट विथ…’ पर्याय Open होईल. चॅट स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे, त्याचा नंबर सेव्ह न करता मेसेज करु शकता.

Related Articles

What is cholesterol? How to control cholesterol?
HealthLifestyle

What is cholesterol? : कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय? कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित ठेवायचं?

What is cholesterol? : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर हृदय व...

Global Health Issues
GKHealthLifestyle

Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा...

How to improve concentration in kids?
HealthLifestyle

How to improve concentration in kids? : मुलांमध्ये एकाग्रता कशी वाढवायची?

How to improve concentration in kids? : आजच्या वेगवान जगात, मुलांमधील एकाग्रता...

International Girl Child Day 2023
GKLifestyle

International Girl Child Day 2023 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास आणि उद्दिष्ट्ये

International Girl Child Day 2023 : जगभरात दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय...