Saturday , 21 December 2024
Home Lifestyle Ahmednagar Gold Silver Price : सणासुदीच्या तोंडावर सोन्या चांदीचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे भाव
Lifestyleघडामोडी

Ahmednagar Gold Silver Price : सणासुदीच्या तोंडावर सोन्या चांदीचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे भाव

Ahmednagar Gold Silver Price
Ahmednagar Gold Silver Price

Ahmednagar Gold Silver Price : नवरात्र उत्सव आणि दिवाळी सुरू हाेतेय. या दाेन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर साेने-चांदीचा भाव गेल्या 7 महिन्यात नीचांकी पातळीवर घसरले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या सात दिवसांपासून साेने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण नाेंदवली जात आहे.

Ahmednagar Gold Silver Price
Ahmednagar Gold Silver Price

Ahmednagar Gold Silver Price : आजचा सोन्या चांदीचा भाव

अहमदनगरमध्ये आज 24 कॅरेटचे साेन्याचा प्रतिताेळा (10 ग्रॅम) भाव 56 हजार 800 रुपये एवढा आहे. चांगली दर्जाची चांदी ही 68 हजार रुपये किलाे आहे. साेन्याच्या भावात दाेन दिवसांपासून सातत्याने घसरण हाेत आहे. जागतिक बाजारपेठेत देखील साेन्याचा भाव घसरले आहेत. साेन्याचे भाव 1815 डॉलर प्रतिऔसपर्यंत खाली घसरले आहेत. हा गेल्या सात महिन्यातील नीचांकी दर आहे.

हे वाचा: New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन

हेही वाचा : Gold Storage Rule : तुमच्या घरात तुम्ही किती सोने ठेवू शकता? सोन्यावरील कराचे नियम कोणते? समजून घ्या सविस्तर.

Ahmednagar Gold Silver Price : सोन्या चांदीच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता

Ahmednagar Gold Silver Price
Ahmednagar Gold Silver Price

साेन्याच्या भाव आगामी काळात आणखी घसरण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे साेने आणखी स्वस्त हाेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे. या काळात बाजारपेठेत काहीसा मंद काळ असताे. यानंतर नवरात्र उत्सव सुरू हाेताे. तसेच दिवाळीची लगबग सुरू हाेते. या सण उत्सवाच्या काळात साेने-चांदीचे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate : जागतिक बाजारपेठेत साेन्या-चांदीचे भाव घसरले

साेने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण हाेत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत साेन्या-चांदीचे भाव घसरले आहे. त्या घसरणीचा परिणाम पुढील काही दिवस राहू शकताे. परिणामी दसरा-दिवाळी काळात साेन्या-चांदीचे भाव आणखी घसरू शकतात.

हे वाचा: Top 5 Microwave Brands in India : मायक्रोवेव्ह वापरण्याचे फायदे कोणते? भारतातील टॉप 5 Microwave ब्रँड्स कोणते?

Ahmednagar Gold Silver Price
Ahmednagar Gold Silver Price

त्यामुळे ग्राहकांना साेने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी राहिल. गेल्या सहा-सात महिन्यांपासून साेने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण हाेत आहे. त्याचा फायदा ग्राहकांना हाेऊ शकताे. दिवाळी, लग्नसराईसाठी साेने खरेदी करायचे असेल, तर आता घसरलेल्या भावात करता येईल, असे अहमदनगरचे सराफ सागर कायगांवकर यांनी म्हंटले.

Related Articles

What is cholesterol? How to control cholesterol?
HealthLifestyle

What is cholesterol? : कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय? कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित ठेवायचं?

What is cholesterol? : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर हृदय व...

Global Health Issues
GKHealthLifestyle

Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा...

How to improve concentration in kids?
HealthLifestyle

How to improve concentration in kids? : मुलांमध्ये एकाग्रता कशी वाढवायची?

How to improve concentration in kids? : आजच्या वेगवान जगात, मुलांमधील एकाग्रता...

International Girl Child Day 2023
GKLifestyle

International Girl Child Day 2023 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास आणि उद्दिष्ट्ये

International Girl Child Day 2023 : जगभरात दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय...