SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत GD (जनरल ड्युटी) कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु होणार आहे. ह्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. कशी आहे संपूर्ण अर्ज प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर माहिती.
SSC GD Constable Recruitment 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत GD (जनरल ड्युटी) कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु होणार आहे. ह्या पदांकरिता महिला देखील अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे महिलांसाठी देखील ही मोठी संधी असणार आहे.
हे वाचा: 5 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
SSC GD Constable Recruitment 2024 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे
पदाचे नाव आणि एकूण पदसंख्या –
अ. क्र. | फोर्स | पुरुष/महिला | पदसंख्या | एकूण पदसंख्या |
1 | BSF | पुरुष | 5211 | 6174 |
महिला | 963 | |||
2 | CISF | पुरुष | 9913 | 11025 |
महिला | 1112 | |||
3 | CRPF | पुरुष | 3266 | 3337 |
महिला | 71 | |||
4 | SSB | पुरुष | 593 | 665 |
महिला | 42 | |||
5 | ITBP | पुरुष | 2694 | 3189 |
महिला | 495 | |||
6 | AR | पुरुष | 1448 | 1490 |
महिला | 42 | |||
7 | SSF | पुरुष | 222 | 296 |
हे वाचा: 18 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता :
पुरुष/महिला | प्रवर्ग | उंची (सेमी) | छाती (सेमी) |
पुरुष | General, SC आणि OBC | 170 | 80/ 5 |
ST | 162.5 | 76/ 5 | |
महिला | General, SC आणि OBC | 157 | N/A |
ST | 150 | N/A |
वयोमर्यादा
हे वाचा: Happy Birthday Railway : झुकझुक झुकझुक आगगाडीचा आज 170वा वाढदिवस.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
शुल्क
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये (₹100/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
SSC GD Constable Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here)
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
SSC GD Constable Recruitment 2024 : महत्वाच्या तारखा
परीक्षा :
परीक्षा (CBT) : फेब्रुवारी/मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
वरील भरती प्रक्रियेत 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).