Thursday , 8 June 2023
Home Uncategorized Netflix, Amazon Prime and Disney plus Hotstar absolutely free! : नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि डिस्ने प्लस हॉटस्टार पूर्णपणे मोफत!
Uncategorized

Netflix, Amazon Prime and Disney plus Hotstar absolutely free! : नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि डिस्ने प्लस हॉटस्टार पूर्णपणे मोफत!

Netflix, Amazon Prime Disney Plus Hotstar

Netflix, Amazon Prime and Disney plus Hotstar absolutely free! : एअरटेल कंपनीने ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक नवीन प्लॅन सादर केले आहेत. जर तुम्ही नवीन प्लॅनच्या शोधत असाल तर या एक सर्वोत्तम प्लॅन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा प्लॅन एकतर खूप किफायतशीर आहेत आणि सोबत तुम्हाला नेटफ्लिक्स आणिअमेझॉन प्राईमचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते. आम्ही तुम्हाला 999 रुपये आणि 1 हजार 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगत आहोत…

999 रुपये प्लॅन : एअरटेलचा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन हा एक फॅमिली प्लॅन आहे, ज्यामध्ये एक प्राथमिक कनेक्शन आणि दोन अतिरिक्त कनेक्शन समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 100 GB मासिक डेटा मिळतो. याशिवाय अमेझॉन प्राईम, एअरटेल एक्स्ट्रिम, सिक्युअर आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील यामध्ये समाविष्ट आहेत. प्राथमिक कनेक्शनला दरमहा 100GB डेटा आणि अतिरिक्त कनेक्शनला दरमहा 30GB डेटा दिला जातो. योजना 200 GB पर्यंत रोल-ओव्हर डेटा ऑफर करते आणि यात स्ट्रीमिंगचे फायदे देखील आहेत.

हे वाचा: 5g network in your phone: तुमच्या फोनमध्ये अजूनही 5Gनेटवर्क नाही? एक छोटी सेटिंग्ज करा आणि...

Netflix, Amazon Prime Disney Plus Hotstar

1 हजार 199 पोस्टपेड प्लॅन : एअरटेलचा हा प्लॅन 150 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह येतो. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. यासोबतच अमेझॉन प्राईम आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

मग, विचार कसला करताय? ही फायद्याची माहिती तुमच्या जास्तीत-जास्त मित्रापर्यंत पोहोचवा. त्यांचा देखील फायदा होईल. तसेच असेच नव-नवीन फायदेशीर लेख वाचण्यासाठी लेट्सटॉकला फॉलो करा.

हे वाचा: Rashi Bhavishya : 16 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Related Articles

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...

Uncategorized

EV Market :EV चे मार्केट आहे फुल्ल जोरात

EV market : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेत लक्षणीय वाढ होते आहे आणि...

मसालेदार मार्केट
Uncategorized

Spicy Market : मसालेदार मार्केट.

Spicy Market : भारतीय मसाल्यांचे मार्केट आता चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. हा...