IOCL Apprentice Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये अप्रेन्टिस म्हणून काम करण्याची संधी.
आज अप्रेन्टिस म्हणून काम केल्यास तर पुढे जाऊन तो अनुभव नक्कीच कामाला येऊ शकेल.
Indian Oil Corporation Limited, Apprentice Recruitment 2023
काय आहेत संधी –
१) ट्रेड अप्रेंटिस : 10वी उत्तीर्ण+ITI/ 12वी उत्तीर्ण/B.A./B.Sc/B.Com
२) टेक्निशियन अप्रेंटिस : डिप्लोमा.
किती जागांसाठी –
ट्रेंड अप्रेन्टिस आणि टेक्निशियन म्हणून एकूण 1720 जागा आहेत.
हे वाचा: BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
वयाची मर्यादा
31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्जासोबतचे शुल्क :
अर्ज आणि परीक्षा फी नाही.
IOCL Apprentice Recruitment 2023 : Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –
20 नोव्हेंबर 2023
लेखी परीक्षा :
03 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : Click Here
Online अर्ज करा : Click Here