Sunday , 18 February 2024
Home Jobs IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.
Jobs

IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.

IDBI Bank Recruitment 600 Posts
IDBI Bank Recruitment 600 Posts

IDBI Bank Recruitment 600 Posts : इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे IDBI bank मध्ये भरती होणार आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर नक्कीच अर्ज करा. बँकेतले जॉब्स हे स्थैर्य देणाऱ्या जॉब्सच्या यादीत कायम अग्रेसर असतात.

IDBI बँकेत सध्या जागा आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे आणि परीक्षाही ऑनलाईन आहे.

हे वाचा: Maharashtra Post Office Recruitment 2023 : महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये 3 हजार जागांसाठी भरती सुरु

किती जागा आहेत : 600 जागा

IDBI Bank Recruitment 600 Posts : पदाचे नाव 

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (PGDBF)

शैक्षणिक पात्रता :

हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती

 1. कोणत्याही शाखेतील पदवी.
 2.  संगणकात प्राविण्य.

वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे दरम्यान (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

जनरल कॅटेगरी मध्ये 243 जागा
SC साठी 90 जागा
ST साठी 45 जागा
EWS साठी 60 जागा
OBC साठी 162 जागा
अश्या 600 जागांकरिता भरती होणार आहे.

IDBI Bank Recruitment 600 Posts : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

परीक्षा शुल्क : General/OBC : रुपये 1000/- (SC/ST/PWD: रुपये 200/-)

हे वाचा: IOCL Apprentice Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये अप्रेन्टिस म्हणून काम करण्याची संधी

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online) : 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : Click Here

Notification : Click HereSubscribe Now

  Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

  Related Articles

  MUCBF Recruitment 2024
  Jobs

  MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

  MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

  AIIA Recruitment 2024
  Jobs

  AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

  AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

  BIS Recruitment 2024
  Jobs

  BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

  BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

  SBI Clerk Recruitment 2023
  Jobs

  SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

  SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...