Tuesday , 28 November 2023
Home Jobs ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु; असा करा अर्ज
Jobs

ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु; असा करा अर्ज

ESIC Maharashtra Recruitment 2023
ESIC Maharashtra Recruitment 2023

ESIC Maharashtra Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र सरकारच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्यासाठी कमीत कमी शिक्षण हे बारावी पास (विज्ञान शाखा) पर्यंत असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत कोणकोणते पद भरण्यात येणार आहे? कोणत्या पदासाठी किती वर्षांचा अनुभव असणे गरजेचं आहे? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

ESIC Maharashtra Recruitment 2023
ESIC Maharashtra Recruitment 2023

ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु . . .

कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांच्या 71 जागांसाठी ही भरती होणार आहे या बाबतची अधिकृत जाहिरात कर्मचारी राज्य विमा महामंडळाने प्रसिद्ध केलेली आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन करायचा आहे. तसेच तुम्ही 30 ऑक्टोबर 2023 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. चला तर मग या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

हे वाचा: WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

ESIC Maharashtra Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया . . .

पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  वयाची अट

(30 ऑक्टोबर 2023 पर्यंत)

1 ECG टेक्निशियन 03 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

हे वाचा: Bank Note Press Recruitment 2023 : सरकारी नोकरी करण्याची संधी - बँक नोट मुद्रणालयात भरती सुरु

2) ECG डिप्लोमा

18 ते 25 वर्षे
2 जुनियर रेडिओग्राफर 14 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) रेडिओग्राफी डिप्लोमा

18 ते 25 वर्षे
3 जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 21 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) MLT

18 ते 25 वर्षे
4 मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट 05 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

हे वाचा: Talathi Bharti 2023 : 4 हजारांहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.

2) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग

18 ते 25 वर्षे
5 OT असिस्टंट 13 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव

18 ते 32 वर्षांपर्यंत
6 फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) 12 B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm 18 ते 32 वर्षांपर्यंत
7 रेडिओग्राफर 03 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

2) रेडिओग्राफी डिप्लोमा

3) 01 वर्ष अनुभव

18 ते 25 वर्षे
Total : 71

वयात सूट : 

या भरती प्रक्रियेमध्ये एससी (SC) आणि एसटी (ST) या प्रवर्गाला वयामध्ये 05 वर्षांची सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.

ESIC Maharashtra Recruitment 2023
ESIC Maharashtra Recruitment 2023

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे तर SC, ST, PWD आणि ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना दोनशे पन्नास रुपये (₹250/-) शुल्क असणार आहे.

ESIC Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

ESIC Maharashtra Recruitment 2023
ESIC Maharashtra Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट – येथे पहा.

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

ESIC Maharashtra Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –

वरील भरती प्रक्रियेत 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Related Articles

Territorial Army Recruitment 2023
Jobs

Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज

Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती सुरु झाली आहे....

SIDBI Recruitment 2023
Jobs

SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु’; असा करा अर्ज

SIDBI Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी...

Exim Bank Recruitment 2023 : India Exim Bank Recruitment 2023
Jobs

Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात बँकेत (Export-Import Bank of India)...

Maharashtra Metro Recruitment 2023
Jobs

Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा

Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती सुरु झालेली आहे....