Saturday , 30 September 2023
Home Uncategorized ICC Player of The Month : भारताचा तडाखेबाज बॅट्समन शुभमन गिल ठरला “आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ.”
Uncategorized

ICC Player of The Month : भारताचा तडाखेबाज बॅट्समन शुभमन गिल ठरला “आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ.”

ICC Player of The Month : मागच्या संपूर्ण महिन्यात भारतीय संघाचा उभारता युवा सितारा आणि स्टार बॅट्समन शुभमन गिल (Shubman Gill) याने आपली छाप पडली.

Shubman Gill ICC Player of The Month

त्याने मागील महिन्यात वनडेत डबल सेंचुरीसह 3 शतके ठोकली होती तर न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या T-20 सामन्यात तडाखेदार शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. याच कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (International Cricket Council) म्हणजेच आयसीसीने (ICC) त्याला “आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ” (ICC Player of The Month) घोषित केलं आहे.

हे वाचा: How many days are banks closed in April? : एप्रिल महिन्यात किती दिवस बँका बंद? यादी वाचाल तर फायद्यात रहाल…

शुभमन तुफान फॉर्मात

मागील काही काळापासून शुभमन गिल (Shubman Gill) तुफान फॉर्मात आहे. मागील काही दिवसात त्याने सर्वाचं फॉरमॅटमध्ये म्हणजेच कसोटी, वनडे आणि T-20 अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकण्यातची कामगिरी या युवा पट्ठ्याने केली आहे. तसेच न्यूझीलंड (New Zealand) सोबत झालेल्या वनडे मालिकेत ठोकलेलं दुहेरी शतक हे अविस्मरणीय होत. पण संध्या ऑस्ट्रेलिया (Australia) सोबत सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेत (Border Gavaskar Trophy Test series) शुभमन गिलला अद्याप संधी देण्यात आली नाही.

हे वाचा: Rashi Bhavishya : 31 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Related Articles

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...