Thursday , 25 April 2024
Home Uncategorized How many days are banks closed in April? : एप्रिल महिन्यात किती दिवस बँका बंद? यादी वाचाल तर फायद्यात रहाल…
Uncategorized

How many days are banks closed in April? : एप्रिल महिन्यात किती दिवस बँका बंद? यादी वाचाल तर फायद्यात रहाल…

bank holiday

How many days are banks closed in April? : येत्या 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होईल. या नव्या आर्थिक वर्षात 2023-24 पासून काही मोठे बदल होतील. जर विचार केला तर विशेषतः एप्रिल महिन्यामध्ये बँकेत अनेक महत्त्वाची कामे असतात. त्यामुळे या महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील? याबाबत पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात येणाऱ्या सणांचा विचार करता एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सर्व सुट्टया विविध राज्यांनुसार कमी-अधिक आहेत. एप्रिल महिन्यातील सुट्टयाची सुरुवात 1 एप्रिलपासून होईल. या दिवशी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर विविध सुट्टयांमुळे बँका 11 दिवस बंद राहतील. चला, तर सुट्ट्यांच्या यादीवर नजर टाकूयात…

bank holiday

2 एप्रिल : रविवार
4 एप्रिल : भगवान महावीर जयंती
7 एप्रिल : गुड फ्रायडे
8 एप्रिल : दुसरा शनिवार
9 एप्रिल : रविवार
14 एप्रिल : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
16 एप्रिल : रविवार
22 एप्रिल : रमजान ईद, दुसरा शनिवार
23 एप्रिल : रविवार
30 एप्रिल : रविवार

हे वाचा: Ayushman Bharat card :आरोग्य कार्ड काढा, सर्व उपचार मोफत होतील…







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    SSC GD Constable Recruitment 2024
    Uncategorized

    SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

    SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

    G20-SUMMIT-2023
    Uncategorized

    G20 Summit 2023 : G20 परिषद

    G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

    Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
    Uncategorized

    Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

    Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...

    AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
    Uncategorized

    AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

    AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...