Friday , 17 January 2025
Home Jobs Government School Recruitment 2023 : सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 4 हजार 062 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज.
Jobs

Government School Recruitment 2023 : सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 4 हजार 062 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज.

Government School Recruitment 2023
Government School Recruitment 2023 : Letstalk

Government School Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिति अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध महत्वाच्या पदांसाठी भरती (School Jobs) सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये बारावी पास ते पदवीधर असणारे तरुण अर्ज करू शकतात. अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेयतात याबाबतची संपूर्ण माहिती.

Government School Recruitment 2023
Government School Recruitment 2023 : Letstalk

Government School Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती सुरु

भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (School Jobs) अनेक महत्वाची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक, अकाउंटंट यांसारख्या महत्वाच्या पदांचा समावेश आहे. तसेच एकूण 4 हजाराहून अनेक पदांची भरती होणार आहे. जाणून घेऊयात या भरती बाबतची संपूर्ण माहिती.

हे वाचा: Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मोठी भरती सुरु; Apply Now

Government School Recruitment 2023
School Jobs : Letstalk

Government School Recruitment 2023 : जाणून गया अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे :

पद क्र पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  वयाची अट
(31 जुलै 2023 रोजी)
शुल्क
(SC,ST,PWD: फी नाही)
1 प्राचार्य  303 1) पदव्युत्तर पदवी

2) B.Ed

हे वाचा: Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु.

3) 12 वर्षे अनुभव

50 वर्षांपर्यंत 2000 रुपये.
2 पदव्युत्तर शिक्षक (PGT)  22661 1) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT)

2) B.Ed

40 वर्षांपर्यंत 1500 रुपये.
3 अकाउंटंट  361 B.Com 30 वर्षांपर्यंत 1000 रुपये.
4 ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)  759 1) 12वी उत्तीर्ण

2) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

30 वर्षांपर्यंत 1000 रुपये.
5 लॅब अटेंडंट  373 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 30 वर्षांपर्यंत 1000 रुपये.
एकूण पदसंख्या : 4062

 

हे वाचा: ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु; असा करा अर्ज

वयामध्ये सूट : या भरतीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहेत तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष सूट असणार आहे.

Government School Recruitment 2023
Government School Recruitment 2023 : Letstalk

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Government School Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा? (How to apply?)

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज :

पदाचे नाव जाहिरात ऑनलाईन अर्ज (Apply Here)
प्राचार्य  येथे पाहा ऑनलाईन अर्ज येथे करा.
पदव्युत्तर शिक्षक (PGT)  येथे पाहा ऑनलाईन अर्ज येथे करा.
अकाउंटंट  येथे पाहा ऑनलाईन अर्ज येथे करा.
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट  येथे पाहा ऑनलाईन अर्ज येथे करा.
लॅब अटेंडंट  येथे पाहा ऑनलाईन अर्ज  येथे करा.

अभ्यासक्रम : येथे पाहा.

महत्वाच्या तारखा –

या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 31 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी होणार आहे? याबाबतची नंतर कळविण्यात येणार आहे.

या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...