सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया…
Job Update : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india) अंतर्गत विविध पदांच्या 147 रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
हे वाचा: कर्ज घेताना NOC प्रमाणपत्र आवश्यक का? जाणून घ्या ते न घेण्याचे तोटे...
पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
अर्ज शुल्क किती? : महिला/ पीडब्ल्यूडी/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – मोफत, खुला प्रवर्ग- 1 हजार रुपये + जीएसटी
शैक्षणिक पात्रता : BTech/B.E. संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ किंवा समान क्षेत्रातील उच्च पदवी.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
पगार (मासिक) किती? :
▪️ मुख्य व्यवस्थापक – 76 हजारपासून पुढे
▪️ वरिष्ठ व्यवस्थापक – 63 हजारपासून पुढे
▪️ व्यवस्थापक – 48 हजार पासून पुढे
▪️ सहायक व्यवस्थापक – 36 हजारपासून पुढे
हे वाचा: A comprehensive guide to the best summer dresses
अर्ज करण्याची मुदत : 15 मार्च 2023
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट अधिकृत वेबसाईट www.centralbankofindia.co.in पहा.