Thursday , 21 November 2024
Home Uncategorized सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया…
Uncategorized

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया…

सेंट्रल बँक ऑफ
सेंट्रल बँक ऑफ

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया…

Job Update : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india) अंतर्गत विविध पदांच्या 147 रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

हे वाचा: How many days are banks closed in April? : एप्रिल महिन्यात किती दिवस बँका बंद? यादी वाचाल तर फायद्यात रहाल…

पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

अर्ज शुल्क किती? : महिला/ पीडब्ल्यूडी/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – मोफत, खुला प्रवर्ग- 1 हजार रुपये + जीएसटी

शैक्षणिक पात्रता : BTech/B.E. संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ किंवा समान क्षेत्रातील उच्च पदवी.

हे वाचा: rashi bhavishya :12 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

नोकरीचे ठिकाण : मुंबई

पगार (मासिक) किती? :

▪️ मुख्य व्यवस्थापक – 76 हजारपासून पुढे
▪️ वरिष्ठ व्यवस्थापक – 63 हजारपासून पुढे
▪️ व्यवस्थापक – 48 हजार पासून पुढे
▪️ सहायक व्यवस्थापक – 36 हजारपासून पुढे

हे वाचा: start this bussiness with high demand , low investment : 'या' व्यवसायांना भरपूर मागणी, कमी गुंतवणुकीत करा सुरु…

अर्ज करण्याची मुदत : 15 मार्च 2023

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट अधिकृत वेबसाईट www.centralbankofindia.co.in पहा.

Related Articles

Uncategorized

Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!

Diwali ank 2024 | दिवाळी अंक 2024: मराठी साहित्याचा उत्सव दिवाळी म्हणजे...

SSC GD Constable Recruitment 2024
Uncategorized

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...