Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) चलनातून 2000 हजार रुपयांच्या नाेटा बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत हा नाेटा बॅंकेत बदलून मिळतील, असे सांगितले. आता सप्टेंबर महिना संपण्यासाठी आजचा दिवस राहिला आहे. त्यामुळे आपल्याकडे 2000 हजार रुपयांच्या नाेटा असल्यास त्या आताच बदलून घ्या.
Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : 2000 हजाराच्या नाेटा 30 सप्टेंबरनंतर बदलून मिळतील का?
मुदत संपल्यानंतर 2000 रुपयांच्या नाेटाचे बदलता येईल का, यावर देखील चर्चा सुरू आहे. जर तसे झाले, तर RBI त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवले, अशी माहिती मिळते आहे.
हे वाचा: PM Modi US Visit : मोदींसाठी आयोजित केलेल्या स्टेट डिनर मध्ये कोण-कोणते दिग्गज आले होते?
Will 2000 thousand Notes be exchanged after 30th September? : RBI च्या माहितीनुसार…
1 सप्टेंबरपर्यंत 93 टक्के नाेटा परत आल्या आहेत. त्यामुळे 2000 हजार रुपयांच्या नाेटा जमा किंवा बदलण्याची मुदत वाढवण्याची शक्यता कमीच आहे. तरी देखील RBI नाेटा बदलून देण्याबाबत काही नियम आणि अटी घालून कायदेशीर प्रक्रिया राबवू शकतात.
हे वाचा: 6 Budget Friendly Furniture Ideas : बजेट फ्रेंडली फर्निचर आयडिया.
त्यानुसार 30 सप्टेंबरनंतर RBI व्यवहाराच्या बाबतीत दाेन हजार रुपयांची नाेट वापरण्यास बंदी घालू शकते. परंतु व्यक्तींना बॅंक खात्यांमध्ये नाेट जमा करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
हे वाचा: Gujarati Breakfast : मज्जानु नाश्ता ! गुजरातमधील नाश्त्याचे 6 लोकप्रिय पर्याय