SIDBI Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु (Small Industries Development Bank of India Recruitment 2023) झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल) ही पदे भरली जाणार आहे. जाणून घेऊयात या भरती विषयी अधिक माहिती…
SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु
भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 50 जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हे वाचा: Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज.
SIDBI Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)
पदसंख्या : पदसंख्या राखीव प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे.
हे वाचा: Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?
- SC – 08 जागा
- ST – 04 जागा
- OBC – 11 जागा
- EWS – 05 जागा
- UR – 22 जागा
एकूण पदांख्या – 50 जागा
शैक्षणिक पात्रता :
1) कोणत्याही शाखेतील पदवी, विधी पदवी (LLB), इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA
हे वाचा: Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती
2) 02-03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
शुल्क –
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल, ओबीसी (OBC) आणि इडब्ल्यूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार शंभर रुपये (₹1100/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पंच्याहत्तर रुपये (₹175/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
SIDBI Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here)
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
SIDBI Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).