RBI Recruitment for the post of RBI Assistant
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे भारतातल्या सगळ्या बँकांची बँक.
भारतीय रिझर्व्ह बँकेत RBI Assistant ह्या पदासाठी भरती होणार आहे.
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असे भरतीचे स्वरूप असणार आहे.
हे वाचा: NABARD Recruitment : ग्रॅज्युएट आहात? मिळेल लाखाच्या घरात पगार
सुमारे ४५० जागांसाठी असिस्टंट ह्या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.
संगणकाच्या बेसिक ज्ञानासोबत पदवीधर असणे ही प्रमुख अट ह्यात घालण्यात आलेली आहे.
नोकरीचे ठिकाण भारतभरात जिथे जिथे RBI आहे तिथे कुठेही असू शकेल.
पदाचे नाव – RBI Assistant (सहाय्यक)
पदांची संख्या – ४५०
हे वाचा: IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.
शैक्षणिक पात्रता –
– कमीतकमी ५०%गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. (SC/ST/PWDसाठी-उत्तीर्ण श्रेणी)
– संगणकाचे बेसिक ज्ञान आवश्यक.
वयाची अट – ०१-सप्टेंबर-२०२३रोजी किमान २० ते कमाल २८ वर्षे
(SC/ST साठी ५ वर्षे सूट तर OBC साठी ३ वर्षे सूट)
अर्जाचे शुल्क – General/OBC/EWS कॅटेगरीसाठी रुपये450/-
(SC/ST/PWD/ExSM साठी रुपये50/-)
नोकरीचे ठिकाण – भारतभरात कुठेही
अर्ज Online पद्धतीने केले जातील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ०४ ऑक्टोबर २०२३
पूर्व परीक्षा – २१ आणि २३ ऑक्टोबर २०२३ रोजी
मुख्य परीक्षा – २ डिसेम्बर २०२३ रोजी
अधिकृत वेबसाईट – Click Here
जाहिरात – Click Here