MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत 15 जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती..
MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 15 जागा भरण्यात येणार आहे. जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
MUCBF Recruitment 2024 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक ग्रेड-2
एकूण पदसंख्या : 15 जागा
शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर
2) MS-CIT किंवा समतुल्य
हे वाचा: IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद
शुल्क : या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये (1180 rs) शुल्क असणार आहे.
MUCBF Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here)
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
महत्वाच्या तारखा :
वरील भरती प्रक्रियेत 22 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).