Government School Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिति अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध महत्वाच्या पदांसाठी भरती (School Jobs) सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये बारावी पास ते पदवीधर असणारे तरुण अर्ज करू शकतात. अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेयतात याबाबतची संपूर्ण माहिती.
Government School Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती सुरु
भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (School Jobs) अनेक महत्वाची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक, अकाउंटंट यांसारख्या महत्वाच्या पदांचा समावेश आहे. तसेच एकूण 4 हजाराहून अनेक पदांची भरती होणार आहे. जाणून घेऊयात या भरती बाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु.
Government School Recruitment 2023 : जाणून गया अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वयाची अट (31 जुलै 2023 रोजी) |
शुल्क (SC,ST,PWD: फी नाही) |
1 | प्राचार्य | 303 | 1) पदव्युत्तर पदवी
2) B.Ed हे वाचा: SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु. 3) 12 वर्षे अनुभव |
50 वर्षांपर्यंत | 2000 रुपये. |
2 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 22661 | 1) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT)
2) B.Ed |
40 वर्षांपर्यंत | 1500 रुपये. |
3 | अकाउंटंट | 361 | B.Com | 30 वर्षांपर्यंत | 1000 रुपये. |
4 | ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) | 759 | 1) 12वी उत्तीर्ण
2) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
30 वर्षांपर्यंत | 1000 रुपये. |
5 | लॅब अटेंडंट | 373 | 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण | 30 वर्षांपर्यंत | 1000 रुपये. |
एकूण पदसंख्या : 4062 |
हे वाचा: IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती होणार; अर्ज कसा करायचा? पहा.
वयामध्ये सूट : या भरतीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहेत तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
Government School Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा? (How to apply?)
अधिकृत वेबसाईट : येथे पाहा
जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज :
पदाचे नाव | जाहिरात | ऑनलाईन अर्ज (Apply Here) |
प्राचार्य | येथे पाहा | ऑनलाईन अर्ज येथे करा. |
पदव्युत्तर शिक्षक (PGT) | येथे पाहा | ऑनलाईन अर्ज येथे करा. |
अकाउंटंट | येथे पाहा | ऑनलाईन अर्ज येथे करा. |
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट | येथे पाहा | ऑनलाईन अर्ज येथे करा. |
लॅब अटेंडंट | येथे पाहा | ऑनलाईन अर्ज येथे करा. |
अभ्यासक्रम : येथे पाहा.
महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 31 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी होणार आहे? याबाबतची नंतर कळविण्यात येणार आहे.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.